खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी एक वाजता राजा शिवछत्रपती स्मारक भवन मधील माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृहात आयोजित केली आहे. तरी तालुक्यातील सर्व समितीप्रेमी नागरिकांनी व आजी-माजी लोकप्रतिनिधींनी वेळेत उपस्थित राहावे, असे महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार दिगंबरराव पाटील कळवितात.
Belgaum Varta Belgaum Varta