Wednesday , March 4 2026
Breaking News

भाजप तक्रार निवारण केंद्र आणि नंदादीप हॉस्पिटलच्या वतीने चिगुळे येथे नेत्र तपासणी शिबीर

Spread the love

खानापूर : खानापूर भाजप तक्रार निवारण केंद्र आणि नंदादीप हॉस्पिटलच्या वतीने चिगुळे ग्रामस्थांसाठी 12-10-2022 वर नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा कार्यकर्ता यावेळी व्यासपीठावर गणपत गावडे, अनंत गावडे, जयदेव चौगुले, सचिन पवार, लाडूताई (ग्रामपंचायत सदस्य), आनंद तुप्पद (नंदादीप हॉस्पिटल) यांच्यासह भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत उपस्थित होते.
डॉ. सोनाली यांनी खानापूर येथील भाजप तक्रार निवारण केंद्राविषयी माहिती दिली. मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे डॉ. सरनोबत यांनी प्रायोजित केले आहेत. शिबिराचा ९० महिलांनी लाभ घेतला.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *