Wednesday , March 4 2026
Breaking News

खानापूर म. ए. समितीचा आठ सदस्यीय संपर्क दौरा उद्यापासून

Spread the love

 

खानापूर : उद्या रविवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी इदलहोंड ग्रामपंचायत व निट्टूर ग्रामपंचायतमध्ये म. ए. समितीचा आठ सदस्यीय संपर्क दौरा संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार असून याची सुरुवात अनुक्रमे खेमेवाडी, माळअंकले, झाडअंकले, सिंगीनकोप, इदलहोंड, निट्टूर व त्यानंतर रात्री 8 वाजता सांगता गणेबैल येथे होणार आहे, तर सोमवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी बरगांव ग्रामपंचायत, लोकोळी ग्रामपंचायत व तोपीनकट्टी ग्रामपंचायतचा दौरा होणार असून याची सुरुवात संध्याकाळी 5 वाजता जैनकोप, येडोगा, दोद्दहोसुर, बल्लोगा, लोकोळी, बिदरभावी, तोपीनकट्टी, निडगल, भंडरगाळी, बरगाव व सांगता रात्री 8 वाजता कुप्पटगिरी येथे होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *