
मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यक्षपद सोडले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी लवकरच नव्या नावाची घोषणा केली आहे. त्यांनी राजीनामा महिला आयोगाचे काम निष्पक्षपणे करायचे असल्याचे सांगितले. एकाचवेळी दोन पदांवर असणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta