Monday , December 8 2025
Breaking News

अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर : ३८ जणांची नावे

Spread the love

 

मुंबई : भाजप, शिवसेना शिंदे गटानंतर आज (बुधवार, ता. २३) राष्ट्रवादी अजित पवार गटाची उमेदवारी यादी जाहीर होत आहे. बारामतीमधून अजित पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासह छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या मुख्य नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. एकूण ३८ जणांचा या पहिल्या यादीमध्ये समावेश आहे.

अजित पवार गटाची संपूर्ण यादी

बारामती – अजित पवार

येवला – छगन भुजबळ

आंबेगाव – दिलीप वळसे पाटील

कागल – हसन मुश्रीफ

परळी – धनंजय मुंडे

दिंडोरी – नरहरी झिरवाळ

अहेरी – धर्मरावबाबा आत्राम

श्रीवर्धन – आदिती तटकरे

अंमळनेर – अनिल पाटील

उदगीर – संजय बनसोडे

अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले

माजलगाव – प्रकाश दादा सोळंके

वाई – मकरंद पाटील

सिन्नर – माणिकराव कोकाटे

खेड आळंदी – दिलीप मोहिते

अहमदनगर शहर – संग्राम जगताप

इंदापूर – दत्तात्रय भरणे

अहमदपूर – बाबासाहेब पाटील

शहापूर – दौलत दरोडा

पिंपरी – अण्णा बनसोडे

कळवण – नितीन पवार

कोपरगाव – आशुतोष काळे

अकोले किरण लहामटे

वसमत – चंद्रकांत नवघरे

चिपळूण – शेखर निकम

मावळ – सुनील शेळके

जुन्नर – अतुले बेनके

मोहोळ – यशवंत विठ्ठल माने

हडपसर – चेतन तुपे

देवळाली – सरोज अहिरे

चंदगड – राजेश पाटील

इगतपुरी – हिरामण खोसकर

तुमसर – राजू कोरमेर

पुसद – इंद्रनील नाईक

अमरावती शहर – सुलभा खोडके

नवापूर – भरत गावित

पाथरी – निर्माला उत्तमराव विटेकर

मुंब्रा कळवा – नजीब मुल्ला

About Belgaum Varta

Check Also

धनंजय मुंडेंनी अडीच कोटींची सुपारी दिली; मनोज जरांगेंचा सर्वात मोठा आरोप

Spread the love  मुंबई : धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप मराठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *