मुंबई : महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने सत्तेच्या दिशेने एक पाऊल टाकताच कार्यकर्त्यांच्या जल्लोषाने कळस गाठला.
एकनाथ शिंदे यांच्या तसेच भाजप कार्यालयाजवळ जमलेल्या चाहत्यांनी महायुतीने प्रचंड बहुमत मिळताच विजयाच्या घोषणा दिल्या.
उद्या नव्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली असून 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. सायंकाळपर्यंत अंतिम निकाल लागेल. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta