

नागपूर : नागपुरातील एमआयडीसीमध्ये शुक्रवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. निर्माणाधान टाकी कोसळल्याने अनेक जण ढिगाऱ्यााली दबले गेले. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत ६ कामगारांचा मृत्यू झाला. यात काही कामगार देखील जखमी झाले आहेत.
मृतकांनी नावे
अरविंद कुमार ठाकुर (वय 28 वर्षे) रा. चंपारण (बिहार), अशोक कंचन पटेल (वय 42 वर्षे) रा. पहाडपूर (बिहार), अजय राजेश्वर पासवान (वय 26 वर्षे) रा. मूजफ्फरपूर (बिहार), सुधांशु कुमार नागेश्वर साहणी (वय 36 वर्षे) रा. मूजफ्फरपूर (बिहार), बुलेट कुमार इंद्रजित षहा (वय 30 वर्षे) रा. मिश्रौली, सुहानी, पश्चिम चंपारण (बिहार), शमिम अन्सारी (वय 42 वर्षे) रा. मूजफ्फरपूर (बिहार).


Belgaum Varta Belgaum Varta