खानापूर (प्रतिनिधी) : राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांनी घोटगाळी (ता. खानापूर) येथील कोरोना महामारीमुळे अनाथ झालेल्या मुलांच्या व त्यांच्या कुटुंबाचे धावती भेट देऊन त्यांचे सांत्वन केेले. त्यांच्या कुटुंबाना सरकारी मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजप नेते विठ्ठल हलगेकर, माजी उपसभापती मल्लापा मारीहाळ उपस्थित होते.
Check Also
भारत विकास परिषदेच्या “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा अपूर्व उत्साहात संपन्न
Spread the love बेळगाव : भारत विकास परिषदेवतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा जीजीसी …