गावागावात राजकीय हालचालींना वेग : अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच
निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकी पाठोवपाठ ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कालावधी झाल्याने नवीन अडीच वर्षाच्या कालावधीसाठी चिकोडी येथे सोमवारी (ता.१२) आरक्षणाची सोडत झाली. त्यामुळे आता अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येक गावात राजकीय हालचाली गतिमान झाले आहेत. एका गावात या पदासाठी एकापेक्षा अधिक जण असल्याने नेते मंडळीकडे आतापासूनच मनधरणी सुरू आहे. त्यामुळे राजकीय नेते मंडळींमध्ये कोणता निर्णय घ्यावा याबाबत डोकेदुखी वाढणार आहे. एकंदरीत लवकरच ग्रामपंचायत नूतन पदाधिकारी अस्तित्वात येणार आहेत.
—————-
ग्रामपंचायत *अध्यक्ष *उपाध्यक्ष
*कोडणी *सामान्य *एसी महिला
*कोगनोळी *जनरल महिला *जनरल महिला
*सौंदलगा *ओबीसी ब *ओबीसी
*अक्कोळ *सामान्य *ओबीसी आ महिला
*गळतगा *सामान्य *सामान्य महिला
*भोज *सामान्य महिला * सामान्य महिला
*मांगुर *सामान्य *ओबीसी अ महिला
*कारदगा *सामान्य महीला *सामान्य
*बेडकीहाळ * ओबीसी अ *सामान्य महिला
*कुरली * ओबीसी अ महिला *सामान्य
*बेनाडी * ओबीसी अ *सामान्य महिला
*कुन्नूर *एस सी * जनरल महिला
*शिरदवाड *सामान्य महिला *सामान्य
*आडी * ओबीसी अ महिला *एस सी
*मानकापूर *सामान्य *ओबीसी अ महिला
*यमगरणी *सामान्य * ओबीसी अ
*शिरगुप्पी *सामान्य महिला *ओबीसी अ
*जत्राट *एससी महिला *ओबीसी ब
*आप्पाचीवाडी *ओबीसी अ *ओबीसी ब महिला
*शेंडूर *सामान्य महिला * एससी
*हुन्नरगी *सामान्य * सामान्य महिला
*ममदापूर के एल *एससी महिला *सामान्य
*लखनापूर * ओबीसी अ महिला * एससी महिला
*यरनाळ *एससी महिला *सामान्य
*बारवाड *एससी *सामान्य महिला
*ढोणेवाडी * ओबीसी ब महिला * *सामान्य