Tuesday , March 3 2026
Breaking News

निपाणीत उद्या मोफत नेत्र तपासणी शिबिर

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील के. एल. ई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि निपाणी रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमान शुक्रवारी (ता.२०) सकाळी १० ते १ यावेळेत मोफत नेत्र तपासणी, कॉम्प्युटरद्वारे चष्म्याचे नंबर काढणे मोफत मोतिबिंदू ऑपरेशन तपासणी शिबिर अंदोलन नगरमधील डॉ. एम. जे कशाळीकर रोटरी कम्युनिटी हॉल, (रोटरी ब्लड बँक) येथे होणार आहे. याशिवाय मोतिबिंदू ऑपरेशन तपासणी संबंधी आजारावर मोफत तपासणी व सल्ला देण्यात येणार आहे. तरी गरजुनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन के. एल. ई. संस्थेचे संचालक अमर बागेवाडी, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण तारळे, सेक्रेटरी राजेश तिळवे, खजिनदार श्रीमंधर होनवाडे, के.एल.ई.एस. रोटरी हेल्थ केअर सेंटरचे अध्यक्ष दिलीप पठाडे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘पंचहमी’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे

Spread the love  गॅरंटी योजना कमिटी अध्यक्ष रमेश जाधव ; निपाणी तालुका पातळीवरील बैठक निपाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *