निपाणी : अमलझरी येथे केंद्र सरकारच्या उज्वला गॅस योजनेचा वितरण कार्यक्रम प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी प्रास्ताविक अमलझरीचे प्रमुख भाजपा कार्यकर्ते मा. शिवाजी खोत यांनी केले. त्यांनी खासदार आण्णासाहेब आण्णा जोल्ले आणि आमदार सौ. शशीकला जोल्ले यांनी मतदारसंघात केलेल्या विकासाचा आढावा घेतला. यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष कल्पना तळसकर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सिद्राम पुजारी, सत्तु गावडे, रवी कदम, मारुती गावडे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta