Tuesday , March 3 2026
Breaking News

निपाणी : तवंदी घाटात कंटेनरचा भीषण अपघात दोन ठार

Spread the love

 

बेळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील निपाणीजवळील तवंदी घाटात एका कंटेनर आणि कारचा अपघात झाला असून यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

तवंदी घाटातील अमर हॉटेल जवळील वळणावर रविवारी सायंकाळी 5.30 च्या दरम्यान हा अपघात झाला.
या अपघातात ठार झालेल्यांची संख्या अद्याप समजू शकलेली नाही, मात्र ही संख्या सहाहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातामुळे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून, दीड तासापासून अधिक काळापर्यंत वाहतूक ठप्प झाली होती.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *