निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्हा वक्फ बोर्ड उपाध्यक्ष पदी माजी सभापती सद्दाम नगारजी व चिक्कोडी जिल्हा वक्फ बोर्ड उपाध्यक्ष पदी शेरगुलखान पठाण यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा बागवान समाजातर्फे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास अध्यक्ष जुबेर बागबान (शादो) उपाध्यक्ष खलील चावलवाले सेक्रेटरी शौकत बागबान संचालक जुबेर सरदार बागबान भाई, जब्बार गौस बागबान, जावेद कोल्हापूरे, रियाज बागबान, समीर सातारे, बालेचॉद बागबान, महंमद बागबान, उमर बागबान, शोहेब बागबान, जब्बार बागबान, जमील बागबान, नदिम हदाले, सल्लागार इकबाल हुसेन बागबान, इमत्याज चावलवाले, राजमहमद शादो, रफिक गुडवाले, गफ्फार बागबान, आजिज बावा, महंमद बेसवाले, सलिम चावलवाले, मुद्दसर बागबान, सलिम मास्तर, मोहसिन बागवानव समाज बांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta