बंगळूर : हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा अश्लील व्हिडिओ प्रकरणात आणखी अडचणीत आले आहेत, या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसआयटीच्या विनंतीनंतर सीबीआयने प्रज्वलविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली, लैंगिक छळ आणि अपहरणाचा आरोप असलेल्या प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कँडलचा शोध घेण्यासाठी …
Read More »LOCAL NEWS
मोदी सरकारने देशातील प्रत्येकाची फसवणूक केली : मुख्यमंत्री सिद्धरामय्या
बेळगाव : दहा वर्षांपूर्वी देशातील जनतेला विविध आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने देशातील प्रत्येकाची फसवणूक केली आहे. जाती धर्माच्या नावावर देशात तेढ निर्माण करण्याचे काम मोदी सरकार करत आहे. देशाचे संविधान बदलण्याचा घाट मोदी सरकारने घातला आहे. यावेळची लोकसभा निवडणूक स्वातंत्र संग्रामाची दुसरी वेळ ठरली आहे. यासाठी लोकसभेच्या …
Read More »फॅशनेट स्पोर्ट्स अकादमीच्या वतीने मतदान जनजागृती
बेळगाव : लिंगराज कॉलेजच्या कॅम्पस मधील केएलई संस्थेच्या जलतरण तलाव व फॅशनेट जलतरण स्पोर्ट्स अकादमी यांच्यावतीने मतदान जनजागृतीसाठी कॉलेजच्या आवारात व परिसरात मतदान जनजागृती रॅली करीत जनतेला शंभर टक्के मतदान करा असा संदेश देण्यात आला. प्रशासनाच्यावतीने स्वीप समितीच्या माध्यमातून मतदारांत यापूर्वी जागृती करण्यात आली आहे, आज रविवार तारीख 5 …
Read More »बलात्कार प्रकरणातील आरोपी एचडी रेवण्णा यांना एसआयटीने घेतले ताब्यात
बंगळूर : माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे पुत्र आणि जेडीएस पक्षाचे नेते एचडी रेवण्णा यांना आज ( दि. ४) कर्नाटक सरकारच्या विशेष तपास पथकातील (एसआयटी) अधिकाऱ्यांनी अटक केली. बंगळुर केआर नगर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. दरम्यान, कथित सेक्स …
Read More »काँग्रेसचे पैसे वाटणाऱ्यांना भाजप कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडले!
गोकाक : गोकाकमध्ये काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर आणि टीमकडून मतदारांना वाटण्यासाठी आणलेली रक्कम भाजपा कार्यकर्त्यांनी जप्त करून पोलिसांच्या हवाली केल्याची घटना आज घडली. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गोकाक मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्यासाठी पैसे वाटप करण्यास आलेल्या पाच जणांना भाजप समर्थकांनी रंगेहात पकडून …
Read More »मतदान जनजागृतीसाठी बेळगावात बुलेट बाईक जथा
बेळगाव : जिल्हा सफाई समितीच्या वतीने चन्नम्मा सर्कल येथे आज शनिवारी (4 मे) आयोजित अनिवार्य मतदान जनजागृती बाईक जथा कार्यक्रमास जिल्हा स्वीप समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद यांनी मंजुरी दिली. यावेळी बोलताना जेपीएमचे सीईओ राहुल शिंदे म्हणाले की, जिल्हाभर स्वीप …
Read More »जगदीश शेट्टर यांच्या विजयासाठी स्थानिक नेते लागले जोमाने कामाला
किरण जाधव यांनी घेतली बैठक : शेट्टरांना निवडून देण्याचे केले आवाहन बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचारासाठी बेळगाव शहर परिसरातील नेते आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. ‘आपकी बार 400 पार’ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी चंग बांधला आहे. त्या अनुषंगाने बेळगावमधील स्थानिक …
Read More »“मी मदतीची याचना करत होते, पण तो…”, पीडित महिलेने वाचला प्रज्ज्वल रेवण्णांच्या अत्याचाराचा पाढा
बेंगळुरू : कर्नाटकातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचा नेता आणि भारतातून पळ काढलेल्या प्रज्ज्वल रेवण्णाच्या कुकर्माची एक एक कहाणी आता समोर येऊ लागली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या एका महिलेने धाडस दाखवत प्रज्ज्वलच्या विरोधात एफआयआर नोंदविला आहे. प्रज्ज्वलने सदर महिलेवर बलात्कार करत तिचे चित्रीकरण केले आणि या चित्रीकरणाचा वापर …
Read More »९ मे रोजी शिवजयंती; परंपरेनुसार शनिवारी चित्ररथ मिरवणूक
बेळगाव : बेळगावमध्ये अक्षय तृतीयेच्या आदले दिवशी म्हणजेच वैशाख द्वितीयेला पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते तसेच तिसऱ्या दिवशी भव्यदिव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावर्षीही गुरुवार दि. ९ मे रोजी शिवजयंती साजरी होणार असून शनिवार दि. ११ मे रोजी बेळगाव शहरातून भव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. …
Read More »माजी महापौरांचा महाप्रचार आणि समितीचा घातला आचार…
महाराष्ट्र एकीकरण समितीचा बट्याबोळ करायचा विडाच जणू काही लोकांनी उचललेला दिसतो. मराठी माणसाचा घात मराठी माणूसच करू शकतो हेच खरे. एवढी वर्ष गटतट म्हणून समितीचा उद्धार करणाऱ्या लोकांनी आता उघड उघड राष्ट्रीय पक्षांचे जोडे उचलण्याची सपारीच घेतली आहे. एरवी समितीसाठी किती काम करतो, आपण मराठी कसे, समितीनिष्ठ कसे हे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta