बेळगाव : बेळगावकरांची शिवभक्ती, बेळगावकरांचे हिंदूत्व आणि शिवभक्तांचे भगव्यावरील प्रेम जगजाहीर आहे. बेळगावात छत्रपती शिवराय आणि भगव्याच्या बाबतीत उत्तुंग प्रेम निष्ठा आणि स्वाभिमान पहायला मिळतो अन् त्याची झलक रविवारच्या पावसात पाहायला मिळाली. कोरे गल्ली कॉर्नर (शहापूर) येथे पावसात भव्य कमानीवरील भगवा ध्वज कमानीसह खाली पडला. यावेळी आनंदवाडी येथील श्री. …
Read More »LOCAL NEWS
भाऊबंदकीतून होसूरात युवकाचा भोसकून खून
बेळगाव : संपतीच्या वादातून चुलत भावाकडून चाकूने भोसकून युवकाचा खून केल्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास होसुरात घडली आहे. मिलिंद चंद्रकांत जाधव (वय 28) असे खून झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. मिलिंद हा शनिवारी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक आटोपून घरी झोपला होता. त्यावेळी संशयित आरोपी चुलत भावाकडून धारदार चाकूने हल्ला …
Read More »शहापुरात शिवरायांचा जयघोष!
बेळगाव : शहापूर भागातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांनी साकारलेल्या सजीव देखाव्याने शहापूर भागात अवघी शिवसृष्टी निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तसेच, मिरवणूक पाहण्यासाठी नाथ पै चौक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. प्रारंभी शहापूर विभाग मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे नाथ पै चौक येथे चित्ररथ मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. …
Read More »बेळगावनगरीत अवतरली शिवसृष्टी!
बेळगाव : ‘जय शिवराय’चा अखंड गजर, ढोल-ताशांचा ठेका, टाळ-मृदुंगांच्या साथीने सादर होणारे भजन, एकाहून एक सरस देखाव्यांमुळे शिवजयंती चित्ररथ मिरवणूक लक्षवेधी ठरली. प्रत्येक मंडळाने विलक्षण धडपड करून देखावे सादर केले. शिवाय आजच्या समाजासमोर असलेल्या अनेक प्रश्नांना तरुणाईने अधोरेखित केले. निवडणुकीमुळे शिवजयंती चित्ररथ मिरवणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे …
Read More »सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या स्वागतासाठी बेळगाव सज्ज
बेळगाव : राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारचे नवे मंत्री म्हणून शपथ घेतलेले सतीश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर हे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बेळगावात येणार आहेत. एकत्र येणार्या दोन्ही मंत्र्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण बेळगाव शहर सज्ज झाले असून शहरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. 20 मे रोजी सतीश जारकीहोळी आणि 27 मे रोजी लक्ष्मी …
Read More »खाते वाटपाची यादी बनावट; काँग्रेसचे स्पष्टीकरण
बेंगळुरू : काँग्रेस सरकारमधील मंत्र्यांना अद्याप खात्यांचे वाटप करण्यात आलेले नाही. आता जी यादी फिरत आहे ती बनावट असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. काँग्रेसने आता याबाबत ट्विट केले आहे. सोशल मीडिया आणि काही मीडियावर अकाउंट शेअरिंगबद्दलची बनावट यादी व्हायरल झाली आहे. तसेच खाती शेअर करू नका, कोणाचेही अनुमान ऐकू …
Read More »सतीश जारकीहोळी यांना सार्वजनिक बांधकाम तर लक्ष्मी हेब्बाळकर यांना महिला आणि बालकल्याण खाते
कर्नाटक मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर बेंगळुरु : कर्नाटकातील काँग्रेस मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह एकूण 34 कॅबिनेट मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले आहे यामध्ये यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांना सार्वजनिक बांधकाम खाते तर बेळगाव ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना महिला आणि बालकल्याण, दिव्यांग व …
Read More »बेळगावला दुसरे मंत्रिपद: लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
बेळगाव : कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा आज (दि.२७) मंत्रिमंडळ विस्तार झाला. बंगळुरातील राजभवन येथे २४ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. गेल्या दोन दिवासांपासून राज्यात मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू होती. बेळगावमधून कोणाला मंत्री मिळणार …
Read More »कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार; २४ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
बंगळूर : कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा आज शनिवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला. बंगळुरातील राजभवन येथे २४ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यात एच. के. पाटील, कृष्णा बायरेगौडा, एन चालुवर्यस्वामी, के व्यंकटेश, डॉ. एच. सी. महादेवप्पा, ईश्वर खांद्रे, कायथसंद्र एन. राजन्ना, दिनेश गुंडू राव, शरणबसप्पा दर्शनापूर, शिवानंद पाटील, तिम्मापूर रामाप्पा बाळाप्पा, एस. एस. …
Read More »लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रीपदासह डबल लाॅटरी; झाल्या आजी!
बेळगाव : दुसर्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार आज शनिवारी होणार आहे. आज 24 जणांची यादी निश्चित झाली असून बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह 24 आमदारांची मंत्रीपदासाठी नावे निश्चित करण्यात आली आहे. पहिल्यांदाच मंत्रीपदी नियुक्ती झाल्यामुळे आनंदी असलेल्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे, ती म्हणजे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta