११ जानेवारीला कागदपत्रांसह हजर राहण्याची सूचना बंगळूर : सीबीआयने उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना नोटीस बजावून केरळस्थित जयहिंद वाहिनीमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा तपशील देण्यास सांगितले आहे. कालच जयहिंद वाहिनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. एस. शिजू यांना नोटीस बजावल्यानंतर सीबीआयने आता शिवकुमार आणि त्यांची पत्नी उषा शिवकुमार यांच्यासह एकूण ३० जणांना ११ …
Read More »LOCAL NEWS
परराज्यातील “गाजर” बेळगाव ब्रॅण्डच्या नावाखाली विकणाऱ्या दलालाचा पर्दाफाश!
बेळगाव : बेळगावचा शेतकरी कधी अस्मानी संकटांशी तर कधी सुलतानी संकटांशी झुंजत आहे. त्यात भरीस भर म्हणून की काय दलालांनी परराज्यातील भाजीपाला, कडधान्ये आणून बेळगाव ब्रँडच्या नावाखाली बाजारपेठेत विकू पहात आहेत. त्याचेच प्रत्यय आज झाडशहापूर येथील शेतकऱ्यांना आले. बेळगावचे मसूर, बासमती तांदूळ व इतर कडधान्ये जगप्रसिद्ध आहेत. स्थानिक बाजारपेठेत …
Read More »एपीएमसी-जयकिसानच्या व्यापाऱ्यांना सहकार्याने व्यापार करण्याची सूचना
बेळगाव : शहरातील एपीएमसी व जयकिसान या दोन बाजारपेठांना व्यावसायिक व्यवहार करण्यास परवानगी असून व्यावसायिकांनी परस्पर सहकार्य व सामंजस्याने व्यावसायिक व्यवहार करावेत, अशी सूचना जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात सोमवारी आयोजित एपीएमसी व जयकिसान मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. कोट्यवधी रुपये खर्चून एपीएमसी …
Read More »ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान आयोजित एसएसएलसी व्याख्यानमालेचे उद्घाटन
बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित, श्री चांगळेश्वरी हायस्कूल येळ्ळूर येथे ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान आयोजित दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे उद्घाटन थाटात संपन्न झाले. सर्व विद्यार्थ्यांनी यशवंत होऊन नावलौकिक वाढवावा पण त्याआधी माणूस बनून जगायला शिका त्याच बरोबर अभ्यासात सातत्य राखले पाहिजे, असे उद्गार श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्थेचे संस्थापक व या …
Read More »नामफलकांवर कन्नडसक्ती विरोधात युवा समितीचे महापौरांसह शहर पोलिस आयुक्तांना निवेदन
बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून कन्नड संघटनांचे काही कार्यकर्ते बेळगाव येथील व्यवसायिकांना कन्नड भाषेत फलक लावण्यासाठी त्यांच्या दुकाने, आस्थापने, हॉटेल आधी ठिकाणी त्रास देऊन दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण करत आहेत. मराठी व इंग्रजी फलकांवर काळे लावणे, बॅनर फाडणे, फक्त कन्नड फलक लावण्याचा अट्टाहास धरणे असे प्रकार करून दहशत माजवत …
Read More »तानाजी गल्लीजवळील विहिरीत मृतदेह आढळला!
बेळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागातील तानाजी गल्ली रेल्वे फटका जवळील ब्रह्मलिंग मंदिरा शेजारील विहिरीत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर विहिरीत मृतदेहाचे पाय तरंगत असतानाचे आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली. नववर्षाच्या सुरवातीलाच ही घटना घडल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सदर घटना आत्महत्या आहे की खून याबाबत मार्केट …
Read More »बेळगाव जिल्हा नोटरी संघटनेचे अध्यक्ष ऍड. बागेवाडी यांचा ‘नवहिंद’तर्फे सत्कार
बेळगाव : ‘नवहिंद सोसायटी’ची कार्यप्रणाली सर्व स्तरातील लोकांसाठी आशादायक आहे. क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात सोसायटीने पतपुरवठा करून सर्वसामान्यांची ‘पत’ वाढवण्याची किमया ‘नवहिंद’ने केलेली आहे. ही संस्था माझ्या ‘आई’सारखी असून मी छ. शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून कार्य करत राहीन, असे उदगार बेळगाव जिल्हा नोटरी संघटनेचे नूतन अध्यक्ष जेष्ठ वकील …
Read More »बेळगावातील कॉलेज रोडवर भीषण अपघातात युवक जागीच ठार
बेळगाव : बेळगावातील कॉलेज रोडवर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या भीषण अपघातात एक युवक जागीच ठार झाला तर दुसरा किरकोळ जखमी झाला. कॉलेज रोडवर सरदार हायस्कूलच्या समोर आज सोमवारी पहाटे भरधाव मोटरसायकलवरील चालकाचे नियंत्रण सुटून दुचाकी दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात पंकज नामक युवक रस्त्यावर उडून पडला. त्यामुळे …
Read More »शिवकुमार “पर्सन ऑफ द इयर” पुरस्काराने सन्मानित
शिवशंकरप्पा, संतोष लाड, गोविंदराजू यांना विशेष पुरस्कार बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रेस क्लब ऑफ बंगळुरच्या “पर्सन ऑफ द इयर-स्पेशल पर्सन” आणि वार्षिक पुरस्कार समारंभाचे उद्घाटन केले आणि प्रेस क्लब डायरी २०२४ चे प्रकाशन केले. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना “पर्सन ऑफ द इयर” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी …
Read More »शिवकुमारांच्या गुंतवणुकीचा तपशील द्या; जयहिंद वाहिनीला सीबीआयची नोटीस
बंगळूर : सीबीआयने केरळस्थित जयहिंद वाहिनीला नोटीस बजावून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी चॅनलमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा तपशील मागितला आहे. काँग्रेस नेत्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. एजन्सीची बंगळुर शाखा शिवकुमार यांच्या विरोधात खटल्याचा तपास करत आहे, त्यांनी जयहिंद कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकांना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta