डी. बी. पाटील अध्यक्षपदी ; उपाध्यक्ष रोहण कदम तर कार्याध्यक्षपदी आर.के. पाटील सचिवपदी रवी पाटील व एस. व्ही. जाधव यांची निवड बेळगाव (वार्ता) : कर्नाटक राज्यातील क्षत्रिय मराठा परिषद व बेळगाव जिल्हा क्षत्रिय मराठा परिषदतर्फे सोमवार दि. 16 ऑक्टोबर रोजी डी.बी.पाटील फोटो स्टुडिओ कार्यालयात बेळगाव तालुका क्षत्रिय परिषदेची नूतन …
Read More »LOCAL NEWS
काळ्यादिनाबाबत मध्यवर्ती समितीने घेतली पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांची भेट
बेळगाव : 1 नोव्हेंबर काळा दिनाच्या पार्श्वभूमीवर सायकलफेरीचा मार्ग आणि काळ्यादिनाबाबत पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांची मध्यवर्ती म. ए. समिती नेत्यांनी भेट घेऊन निवेदन पत्र दिले. 1956 पासून महाराष्ट्र एकीकरण समिती 1 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या पक्षपाती निर्णयाविरोधात काळादिन पाळत आहे. या दिवशी सकाळी निषेध फेरी निघते आणि त्यानंतर मराठा …
Read More »शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक बुधवारी
बेळगाव : शहर म. ए. समिती बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांची बैठक बुधवार दिनांक 18 आक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजता मराठा मंदिर बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे अध्यक्ष श्री. दीपक दळवी हे कळवितात.
Read More »गांजा विक्रेत्याला अटक; शहापूर पोलिसांची कारवाई
बेळगाव : घरात साठवणूक करून ठेवलेला गांजा जप्त करून एकास अटक केल्याची माहिती शहापूर पोलिसांनी दिली. घरावरील छतावर बेकायदेशिररित्या उगवलेला आणि घरात साठवणूक करून ठेवलेला गांजा जप्त करण्यात आला असून रोहन महादेव पाटील (वय 23) रा. घर क्रमांक 294/1 रामदेव गल्ली सोनार गल्ली ( बोळ) वडगाव असे आरोपीचे नाव …
Read More »बिजगर्णीत कलमेश्वर मंदिराच्या चौकटीची मिरवणूक
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावातील श्री कलमेश्वर मंदिर येथे चौकट पूजन कार्यक्रम होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावातील गल्लीतून सोमवारी सकाळी लाकडी चौकटीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला कलमेश्वर गल्ली येथून मान्यवरांच्या हस्ते पूजन करून प्रारंभ झाला. यावेळी सुशोभित वाहनात श्री कलमेश्वर मंदिराची लाकडी सागवानी चौकट ठेवण्यात …
Read More »बसवण कुडचीत दुर्गामाता दौडीला अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ
बेळगाव : बसवण कुडचीत दुर्गामाता दौडीला अभूतपूर्व सुरवात झाली आहे. सकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी गावातील कलमेश्वर बसवाणा मंदिरापासून दौडीला सुरवात झाली. गावातून दौड निलजी गावातील लक्ष्मी मंदिर, ब्रम्हलिंग मंदिरकडे जाऊन ध्येय मंत्र म्हणून परत कुडची गावात आली. बसवण कुडची दुर्गामाता दौडीचे हे 19 वे वर्ष आहे. “शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान …
Read More »हनुमानवाडी रहिवाशांना मालमत्ता उतारे द्यावेत; नागरिकांचे निवेदन
बेळगाव (वार्ता) : हनुमानवाडीतील रहिवासी यापूर्वी पिरनवाडी ग्रामपंचायत हद्दीत होते. सध्या ती बेळगाव शहर महानगरपालिकेच्या हद्दीत आहे. सदर हनुमानवाडी ही सर्व्हे क्र. 350/1 3 एकर 38 गुंठे सर्व्हे क्र. 350/1 हे कृष्णाजी भीमराव पाटील व करिअप्पा आयक्यप्पा पुजारी (रा.बेळगाव) यांच्या मालकीचे होते. 1989 साली सदर व्यक्तीने पूर्वीच्या पिरनवाडी ग्रामपंचायतीकडून …
Read More »फिल्मी स्टाईलने ज्वेलरी दुकान लुटण्याचा प्रयत्न; शाहूनगर परिसरातील घटना
बेळगाव (प्रतिनिधी) : पिस्तुलचा धाक दाखवून फिल्मी स्टाईलने ज्वेलर्सचे दुकान लुटण्याचा प्रयत्न आज सोमवारी सकाळी शाहूनगर येथे घडला. या घटनेची परिसरात एकाच चर्चा सुरु आहे. याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार शाहुनगर येथील प्रशांत होनराव यांच्या मालकीच्या संतोषी ज्वेलर्स या दुकानात शिरून दोन अज्ञातांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत दुकान लुटण्याचा प्रयत्न …
Read More »केएसआरटीसी बस-टाटा सुमोची समोरासमोर धडक; पाच जणांचा मृत्यू
गदग : गदग जिल्ह्यातील नेरेगळ शहराच्या गद्दीहळजवळ केएसआरटीसी बस आणि टाटा सुमोची समोरासमोर धडक झाली. गजेंद्रगडहून शिरहट्टी फक्कीरेश्वर मठाकडे निघालेल्या टाटा सुमोची गदग नगरहून गजेंद्रगडकडे जाणाऱ्या बसला धडक बसली. या घटनेत टाटा सुमोमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. उत्तर-पश्चिम परिवहन बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. कलबुर्गी येथील कांहीजण …
Read More »बसवण कुडची येथे शॉर्टसर्किटमुळे घर जळून खाक
बेळगाव : तानाजी गल्ली बसवण कुडची येथील अशोक बाबू लक्ष्मनावर यांच्या घराला आज सकाळी 6 वाजता शॉर्टसर्किटने आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. गल्लीतील नागरिकांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला पण आगीने तोपर्यंत रौद्ररूप धरण केले होते. आगीत घरातील पफ्रिज, कपडे, घराचे कागदपत्रे, खुर्ची, खाऊक पदार्थ सर्व जळून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta