बेळगाव (प्रतिनिधी) : पदवीपूर्व महाविद्यालयीन राज्यस्तरीय सिलंबम्ब स्पर्धेसाठी निवड झालेले बेळगावचे सिलंबम्बपटू आज रविवारी सकाळी कोप्पळकडे रवाना झाले आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेत विशेष चमक दाखविल्यानंतर आता हे विजेते सिलंबम्बपटू राज्यस्तरावर आपल्या खेळाचे कौशल्य दाखविण्यासाठी कोप्पळकडे रवाना झाले. पदवी पूर्व शिक्षण खात्याचे उपसंचालक व्ही. नागराज यांनी या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कोप्पळ …
Read More »LOCAL NEWS
प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे यांना राज्यस्तरीय सत्यशोधक-2022 पुरस्कार जाहीर
कोल्हापूर (प्रतिनिधी) : 28 नोव्हेंबर हा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी शिक्षण आणि समाज परिवर्तनामध्ये मूलभूत व क्रांतिकारी कार्य केले आहे. त्यांच्या विचारांना आदर्श मानून शिक्षण व जनसेवेच्या क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करीत असलेले बेळगाव (कर्नाटक) येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या …
Read More »सप्तसुरांच्या तालात, भजन गायन स्पर्धेचा शानदार शुभारंभ
बेळगाव : श्री क्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिर आणि इन्फिनिटी फिल्म्स प्रोडक्शन यांच्या वतीने 19 ते 23 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या स्वर सप्तसुरांचे, नाद भजनाचे खुल्या भव्य भजन गायन स्पर्धेचे कर शनिवारी सायंकाळी शानदार शुभारंभ झाला स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सात भजनी मंडळांनी सुरेल स्वरात भजन आणि गवळण सादर करत …
Read More »पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयात ग्रंथालयाचे चौकट पूजन
बेळगाव : जीवनात ध्येय ठेवून वाटचाल कराल तर यशाची शिखरे नक्कीच लांब नाहीत. यश तुमच्या हातात आहे कष्ट करण्याची जिद्द, चिकाटी तुमच्यात हवी आहे. मी या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असून या महाविद्यालयाने पुष्कळ काही मला दिले आहे ते कदापी विसरु शकत नाही. नोकरी करून स्वतःत गूरपडून घेण्यापेक्षा होतकरू विद्यार्थ्यांसाठी …
Read More »निधर्मी जनता दलात जाण्याचा प्रश्नच नाही : रमेश जारकीहोळी
बेळगाव : मी कदापि निधर्मी जनता दलात जाणार नाही असे सांगत रमेश जारकीहोळी यांनी पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. रमेश जारकीहोळी निजदमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय व्यासपीठावर होती. मात्र आज त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना, आपण भाजपशी एकनिष्ठ आहोत. कदाचित लवकरच भाजप आपल्याला एखादी महत्त्वाची जबाबदारीही सोपवेल, असा विश्वास व्यक्त …
Read More »आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन
बेळगाव : कर्नाटक उत्तर पश्चिम शिक्षक मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते भरतेश एज्युकेशन ट्रस्ट (BET) खेल का वज्र महोत्सव – आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी 18 नोव्हेंबर रोजी ट्रस्टच्या हीरक महोत्सवी समारंभाच्या बरोबरीने करण्यात आले. सुरेश पाटील, केएमएफ बेळगावचे संचालक आणि श्री गुरुराज कल्याणशेट्टी, सीपीआय …
Read More »कौटुंबिक त्रासाला कंटाळून महिलेची मुलांसह आत्महत्या
सौंदत्ती : कौटुंबिक त्रासाला कंटाळून एका महिलेने आपल्या दोन मुलांसह नवलतीर्थ जलाशयात उडी घेऊन आत्महत्या केली. सौंदत्ती पोलिस स्थानकाच्या वतनाळ गावानजीक नवलतीर्थ जलाशयात तीन मृतदेह आढळून आले. शशिकला उर्फ तनुजा परसप्पा गोडी (वय 32 रा. चुंचनूर, ता.रामदुर्ग) या महिलेने मुलगा सुदीप (वय ४ वर्षे) आणि मुलगी राधिका (वय 3 …
Read More »महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची पुनर्रचना
कोल्हापूर जिल्ह्यातून नाम.चंद्रकांतदादा पाटील आणि श्री.राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती कोल्हापूर : सन १९५६ मध्ये निपाणी, बिदर, बेळगाव या शहरासह 865 खेड्यांचा समावेश कर्नाटक राज्यात करण्यात आला. सीमाभागात या निर्णयाला तीव्र विरोध झाला. भाषिक बहुसंख्य मुद्यावर सीमा ठरवण्यात आल्या होत्या. मात्र बेळगाव सीमाप्रश्नात हा मुद्दा विचारातच घेण्यात आला नाही, असं …
Read More »शाळांना भगवा रंग; एनएसयूआयची भाजपविरोधात निदर्शने
बेळगाव : राज्यातील शाळांच्या खोल्यांना भगवा रंग देण्याच्या सरकारच्या आदेशाविरोधात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेच्या बेळगाव शाखेतर्फे आंदोलन करण्यात आले. कर्नाटकातील सत्ताधारी भाजप सरकारने आता विवेक योजनेंतर्गत शासकीय शाळांना भगवा रंग देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसप्रणित एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी …
Read More »श्रद्धाच्या मारेकर्याला फाशी द्या : हिंदू जनजागृतीच्या रणरागिणींची मागणी
बेळगाव : मुंबईतील श्रद्धा या हिंदू युवतीच्या लिव्ह इन पार्टनरने तिची निर्घृण हत्या करून 35 तुकडे करून फेकल्याच्या घटनेचा बेळगावात आज हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणीतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकरणी श्रद्धाचा प्रियकर आफताब याला जाहीर फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 18 मे रोजी आफताब अमीन पूनावाला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta