बेळगाव : शहापूर येथील श्री विठ्ठल देवस्थानचा रथोत्सव मानकरी आणि भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला श्री विठ्ठल मंदिरात काकड आरती प्रारंभ होते आणि त्याची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते. काकड आरतीची सांगता झाल्यावर दरवर्षी रथोत्सव करण्यात येतो. अखंड ३७० वर्षे ही रथोत्सवाची परंपरा अव्याहतपणे सुरू आहे. १६५२ पासून …
Read More »LOCAL NEWS
भरतेश ट्रस्टतर्फे चंदन होसूर व तारिहाळ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर
बेळगाव : भरतेश आदर्श ग्राम सेवा या योजना अंतर्गत रविवार 6 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी उच्च प्राथमिक शाळा, चंदन होसूर येथे मेगा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य तपासणी शिबीरमध्ये 400 हून अधिक गावकऱ्यांनी तज्ञ डॉक्टरांकडून स्वतःची तपासणी केली. भरतेश एज्युकेशन ट्रस्ट (BET) च्या हीरक महोत्सवी …
Read More »उद्योजक मेळाव्या संदर्भात मराठा सेवा संघ बेळगावची बैठक संपन्न
बेळगाव : काल सोमवार दि. 7/11/2022 रोजी सायंकाळी 6.00 वाजता मराठा सेवा संघ बेळगांवची बैठक मराठा सभागृह, गणेश कॉलनी छत्रपती संभाजी नगर वडगांव बेळगांव येथे संपन्न झाली. बैठकी मध्ये मराठा उद्योजक, व्यवसायिक, व्यापारी आणि ग्राहक मेळावा बेळगांवमध्ये घेण्यासाठी चर्चा करून मेळाव्याची तारीख लवकरच जाहीर करण्याचे ठरले. बैठकीमध्ये मराठा सेवा …
Read More »मध्यवर्ती म. ए. समितीच्या भूमिकेमुळे सीमावासीयांत नवचैतन्य!
बेळगाव : 2018 पासून दोन गटात विखुरलेली खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये एकीचे बिगुल वाजले आहे. गेल्या काही महिन्यांपासून समितीमधील निष्ठावंतांनी एकीची प्रक्रिया चालू केली होती. मात्र काही नेत्यांच्या आढमुठेपणामुळे एकीची प्रक्रिया पूर्ण होत नव्हती. समिती बळकट करण्यासाठी एकी करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे तालुक्यातील समितीप्रेमी जनतेच्या मागणीवरून मध्यवर्ती …
Read More »राज्यातील प्रत्येकी तीन जिल्ह्यांमध्ये एसडीआरएफची तुकडी
गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांची माहिती बंगळूर : राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक तीन जिल्ह्यांमध्ये एक एसडीआरएफ पथक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे, असे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र म्हणाले . राज्य नागरी संरक्षण, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा आणि एसडीआरएफ संचालनालयाच्या जवानांना राजभवन येथे राष्ट्रपती पदक प्रदान समारंभात ते बोलत होते, ज्यांनी आपल्या प्राणांची …
Read More »मतभेद बाजूला ठेवून २०२३ च्या निवडणुकीला सामोरे जा
खर्गे यांचा पक्षातील नेत्यांना सल्ला, अभिनंदन मेळाव्यात मोठी गर्दी बंगळूर : एआयसीसीचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन एम. खर्गे यांनी रविवारी सायंकाळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना, मतभेद बाजूला ठेवून २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्याचे स्पष्ट आवाहन केले. भाजपमध्ये देखील आपापसात ऐक्याचा अभाव असल्याचे सांगून कॉंग्रेस पक्षातही मतभेद असल्याचे …
Read More »प्राथमिक मराठी शाळा आंबेवाडी एसडीएमसी अध्यक्षपदी सिद्राय तरळे
बेळगाव : सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा आंबेवाडी एसडीएमसीची निवडणूक पार पडली. यावेळी आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मी येलगूकर, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन राक्षे, नारायण लोहार, सुवर्णा लोहार, सुधा डोपे व शाळेचे मुख्याध्यापक एस. व्ही. बेन्नाळकर उपस्थित होते व २०२२ ची नवीन कमेटी खालील प्रमाणे. एसडीएमसी …
Read More »लेडी लायन्स ग्रुप आनंदवाडी यांच्यावतीने कायदा जागृती
बेळगाव : लेडी लायन्स ग्रुप आनंदवाडी यांच्यावतीने कायदा जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी लेडी लायन्स ग्रुपचा संस्थापिका समाजसेविका माधुरी जाधव पाटील, उद्घाटक म्हणून कॅम्प महिला पोलीस स्टेशनच्या पीएसआय फरीदा मुंशी या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वूमनच्या स्टेट सेक्रेटरी प्रमोदा हजारे या होत्या. …
Read More »रमेश जारकीहोळी यांचे जेडीएसमध्ये स्वागतच : इब्राहिम
बेळगाव : माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी जेडीएसमध्ये प्रवेश केल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू, असे जेडीएसचे राज्याध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांनी सांगितले. बेळगावात रविवारी सर्किट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जेडीएसचे राज्याध्यक्ष सी. एम. इब्राहिम म्हणाले, जेडीएस पक्ष हा जनतेचा पक्ष आहे. रमेश जारकीहोळी किंवा जो कोणी नेता आमच्या …
Read More »राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शानदार संचलन!
बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे बेळगावात आज शानदार पथसंचलन पार पडले. या सवाद्य संचलनात हजारो स्वयंसेवकांनी अतिशय शिस्तबद्ध सहभाग घेतला. संचलनानंतर लिंगराज कॉलेज मैदानावर जाहीर कार्यक्रम घेण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे बेळगावात आज शानदार पथसंचलन पार पडले. सरदार्स हायस्कूल मैदानावरून या सवाद्य संचलनाला प्रारंभ झाला. त्यात हजारो स्वयंसेवकांनी संघाच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta