बेळगाव : 2017 मध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयावर परिवहन मंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ध्वजारोहण केले होते. मात्र यावेळी तिरंग्यापेक्षा लालपिवळा ध्वज अधिक उंचीवर फडकत होता. राष्ट्रध्वजाचा गौरव नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी म. ए. समितीचे कार्यकर्ते मदन बामणे यांनी 27 जानेवारी रोजी मार्केट पोलीस स्थानकात रीतसर तक्राक नोंदविली व संबंधित अधिकाऱ्यांवर …
Read More »LOCAL NEWS
समाजकारणातील एक अवलिया “किरण जाधव”
बेळगाव : राजकारण करत सामाजिक कार्य करणारे अनेक राजकारणी आहेत पण राजकारणाला दुय्यम स्थान देत स्वतःला समाजकार्यात वाहून घेतलेले अवलिया म्हणजे मराठा समाजाचे नेते किरण जाधव. आज 12 जानेवारी रोजी किरण जाधव यांचा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा धावता आढावा घेण्यासाठी केलेला हा छोटासा लेखनप्रपंच. किरण जाधव यांचा जन्म 12 जानेवारी …
Read More »किरण जाधव यांच्या हितचिंतकांना आवाहन
बेळगाव : उद्या गुरुवार दि. 12 जानेवारी 2023 रोजी सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांचा 49 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. सदर जन्मदिन सोहळ्यानिमित्त न्यू गुडशेड रोड येथील किरण जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत किरण जाधव हे उपस्थित राहून शुभेच्छा …
Read More »आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांचा ग्रामस्थांकडून नारळ फोडून निषेध!
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील होनीहाळ गावामध्ये आज बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना ग्रामस्थांच्या एका गटाकडून विरोधाचा सामना करावा लागला. रांगोळी स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आ. लक्ष्मी हेब्बाळकर गावात आल्या होत्या. त्यावेळी त्यांना भाजप समर्थक ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला. रांगोळी स्पर्धेच्या निमित्ताने मिक्सर देण्याचा आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घाट घातला. …
Read More »मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक शुक्रवारी
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या सभासदांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष श्री. मनोहर किणेकर यांनी केले आहे.
Read More »शॉर्टसर्किटमुळे ऊसाच्या मळ्याला आग
सांबरा : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकरात पिकवलेला सुमारे ९ टन ऊस जळून भस्मसात झाला. आज बुधवारी सांबरा (ता. बेळगाव) येथील शिवारात ही घटना घडली. सुनील देसाई व धनंजय देसाई अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे आहेत. या घटनेत सदर शेतकऱ्यांचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच मारीहाळ …
Read More »येळ्ळूर ग्राम पंचायतच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले….
बेळगाव : रेणुका देवी सौंदत्ती (यल्लम्मा) यात्रा संपून येळ्ळूरचे भाविक गावाच्या बाहेर मळ्यातील हणमंत गौड नगर येथे यात्रा महोत्सव साजरा केला जातो. यावेळी जो काही कचरा निर्माण होतो त्यासाठी येळ्ळूर ग्राम पंचायतीने यात्रे ठिकाणी प्रत्येक कुटुंबाला कचरा जमा करण्यासाठी कचरा पिशवीची व्यवस्था केले होती. भाविकांना आवाहन केले होते की, …
Read More »साहित्य संमेलनातून भाषा संवर्धनाचे काम : पी. एच. पाटील
कुद्रेमानी साहित्य संमेलनाची मुहुर्तमेढ रोपण कुद्रेमानी : सीमाभागातील साहित्य संमेलनांतून मराठी जागर केला जातो. प्रतिकूल परिस्थितीत मराठी संवर्धनाचे काम सुरू असून यातून मराठी भाषा, संस्कृतीचा प्रसार होत असल्याचे मत कुद्रेमानी हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. एच. पाटील यांनी व्यक्त केले. कुद्रेमानी येथे 15 रोजी आयोजित केलेल्या साहित्य संमेलन मंडपाची मुहुर्तमेढ रोपण …
Read More »किल्ला रेणुका देवी यात्रेत किरण जाधव यांचा सहभाग
बेळगाव : श्री रेणुका देवी यात्रेहून परत आलेल्या भक्तांकडून किल्ला येथे पडल्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भाजप नेते किरण जाधव यांनी भेट देऊन आशीर्वाद घेतला. नवगोबा यात्रेचा भाग म्हणून किल्ला येथे पडल्या भरणे कार्यक्रम पार पडला.
Read More »अनुवाद कलेमुळे अनेक भाषा जवळ आल्या : डॉ. गिरजाशंकर माने
बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात विश्व हिंदी दिवसाच्या निमित्ताने अल्पावधी पाठ्यक्रमाच्या अंतर्गत अनुवाद विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या साठी हिंदी विभागातर्फे “अनुवाद का महत्व” या विषयावर संगोळी रायण्णा सरकारी पदवी महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉ. गिरजाशंकर माने यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta