बेळगाव : बेळगावातील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कॅम्प परिसरातील एका शाळेच्या आवारात अनेक दशकांपासून डौलदारपणे उभा असलेला मोठा वृक्ष उन्मळून पडल्याची घटना शनिवारी घडली. कॅम्प परिसरातील एका शाळेच्या आवारात गेली दशके जुने झाड डौलाने उभे होते. मात्र हल्ली ते शिथिल होऊन पडण्याच्या अवस्थेत होते. त्यामुळे येथील नागरिकांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य …
Read More »LOCAL NEWS
स्वातंत्र्याच्या लढ्यातील काँग्रेसचे योगदान जनतेपर्यंत पोहोचवा : केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी
बेळगाव : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात भाजप, आरएसएसचे काहीच योगदान नाही. आपण शांत बसलो तर उद्या आपणच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले असे मोदी म्हणतील. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे हे लोकांना सांगण्याचे आवाहन केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले.75 व्या स्वातंत्र्यदिन अमृत …
Read More »सीमाभागाच्या चळवळीत अत्रे यांचे योगदान अविस्मरणीय आहे : प्राचार्य आनंद मेणसे
प्रगतिशील आणि साम्यवादीतर्फे आचार्य अत्रे जयंती सोहळ्या निमित्त व्याख्यानाचे आयोजन बेळगाव : सीमाभागातल्या सीमा प्रश्नांसाठी आमदारकीचा राजीनामा देणारे प्रल्हाद केशव अत्रे तथा आचार्य अत्रे यांचे बेळगावशी असलेले संबंध अतिशय घनिष्ठ आहेत. असे बहुआयामी व्यक्तिमत्व त्यांचे आहे; संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत यांचे योगदान अविस्मरणीय असून सर्वांना त्यांचे कार्य प्रेरणा देणारे आहे. मराठी …
Read More »हर घर तिरंगा अभियानांतर्गत नवहिंद क्रीडा केंद्रांच्या वतीने ध्वजारोहण
बेळगाव : येळ्ळूर येथील सामाजिक सेवाभावी संस्था नवहिंद क्रीडा केंद्रांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घरोघरी तिरंगा या शासनाच्या अभियानांतर्गत नवहिंद भवन येळ्ळूर येथे तिरंगा ध्वज नवहिंद मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन श्री. डी. एन. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी बाळू दणकारे यांनी परेड मार्च घेतला. यावेळी नवहिंद …
Read More »राज्य जल धोरण २०२२ ला मंत्रिमंडळाची मंजुरी
राज्य जलसंपत्ती प्राधिकरणाची स्थापना, नवीन एरोस्पेस धोरणाला मंजुरी बंगळूर : मंत्रिमंडळाने शुक्रवारी मंजूर केलेल्या नवीन जल धोरणात जलस्रोत व्यवस्थापनाला पुरेसे बळकट करण्यासाठी आंतरविभागीय राज्य जलसंपत्ती प्राधिकरण तयार करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. मंत्रिमंडळाने नवीन एरोस्पेस धोरणालाही मंजूरी दिली, अशी माहिती कायदा मंत्री जे. सी. मधुस्वामी यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकाराना …
Read More »शहापूर पोलीस स्थानक हद्दीतील श्रीगणेश उत्सव मंडळाची शांतता बैठक उद्या
बेळगाव : सालाबादप्रमाणे 31/8/2022 रोजी श्रीगणेश उत्सव बेळगाव भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तो शांततेत पार पाडण्यासाठी शहापूर पोलिस स्थानक हद्दीतील सर्व श्रीगणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी मंडळ यांच्यासोबत उत्सव साजरा करत असताना येणाऱ्या अडचणी जाणून त्यावर तोडगा काढण्याबद्दल चर्चा करण्यासाठी श्री जिव्हेश्वर मंगल कार्यालय, सोनार गल्ली क्रॉस,येळ्ळूर …
Read More »उद्या पुन्हा “त्या” 22 शाळांना सुट्टी
बेळगाव : बेळगावात दिसलेला बिबट्या अद्याप सापडला नसल्याने शनिवारी दि. 13 रोजी पुन्हा “त्या” 22 शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. डीडीपीआय बसवराज नलतवाड आणि बीईओ रवी बजंत्री यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. बेळगाव शहर आणि ग्रामीण शैक्षणिक क्षेत्रांतर्गत येणाऱ्या शाळांना शनिवारी (13 ऑगस्ट) सुट्टी वाढवण्यात …
Read More »निवेदन देताच येळ्ळूर गावासाठी शववाहिका मंजूर
आमदार अभय पाटील यांची कार्यतत्परता : येळ्ळूरवासीयांकडून आमदारांचे अभिनंदन येळ्ळूर : येळ्ळूर गावच्या नागरिकांच्या हिताकरिता व सोयीच्या दृष्टीने येळ्ळूर गावासाठी एका शववाहिकेची नितांत अशी गरज आहे याबाबतचे निवेदन शुक्रवार (ता. 12) रोजी आमदार अभय पाटील यांना येळ्ळूरचे ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांच्या वतीने देण्यात आले व शववाहिका येळ्ळूर गावासाठी का …
Read More »कर्नाटक मराठा विकास प्राधिकरणाचे कार्यालय बेळगावातही सुरु करावे
आमदार अनिल बेनके यांची अध्यक्ष एम. जी. मुळे यांना विनंती बेळगाव : कर्नाटक मराठा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. जी. मुळे यांना त्यांच्या कार्यालयात बेंगळुर येथे भेट देवुन उत्तर कर्नाटक आणि बेळगांव जिल्ह्यात मराठा समाजाची संख्या मोठी असल्याने लवकरात लवकर मराठा विकास प्राधिकरणाचे कार्यालय बेळगावातही सुरु करावे, अशी विनंती केली. …
Read More »विमल फौंडेशन आणि भाजपा नेते किरण जाधव यांच्यावतीने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमातंर्गत जनजागृती
बेळगाव : भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बेळगाव शहरात विविध ठिकाणी विमल फौंडेशन आणि भाजपा नेते किरण जाधव यांच्यावतीने जनजागृती व ध्वज वितरण करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तसेच स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणार्या लाखो स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमातंर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत एकत्र …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta