बेळगाव : सरकारी परिपत्रके मराठीत मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मोर्चा काढण्यात आला होता. त्या खटल्याची आज बुधवार दि. 6 जुलै रोजी होणारी सुनावणी 25 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार सरकारी परिपत्रके मराठीतून मिळावी यासाठी म. ए. समितीने लढा उभारला आहे. त्या अनुषंगाने 2020 मध्ये जिल्हाधिकारी …
Read More »LOCAL NEWS
बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गासाठीच्या भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांची लवकरच बैठक
बेळगाव : कित्तुर मार्गे बेळगाव धारवाड रेल्वे मार्गासाठी भूसंपदनाचा फेरआढावा तसेच पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी शेतकर्यांची बैठक लवकरच होणार आहे. नंदीहळ्ळी भागात रेल्वे मार्गासाठी सिमेंट खांब आणून टाकल्याचे समजताच शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. रेल्वेमार्ग सुपीक जमिनीतून न घालता पर्यायी मार्गे रेल्वेमार्ग करावा अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. यापूर्वी देखील विविध शेतकरी …
Read More »नगरसेवकांना प्रतीक्षा शपथविधीची!
बेळगाव : बेळगाव महानगरपालिका निवडणूक होऊन दहा महिन्यांचा कालावधी उलटला तरीदेखील अद्याप सभागृह अस्तित्वात नाही. नवनिर्वाचित नगरसेवकांचा शपथविधी समारोह नाही त्यामुळे नगरसेवकात नाराजी दिसून येत आहे. बेळगाव शहराला महापौर, उपमहापौर कधी मिळणार याकडे नगरसेवकांसह जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. महापौर, उपमहापौर निवडणूक ही राजकीय आरक्षणात अडकून पडली आहे. राज्य सरकारकडून …
Read More »जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा शनिवारपासून
बेळगाव : जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे 9 आणि 10 जुलै रोजी जिल्हास्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निकच्या सभागृहात करण्यात आले आहे. 9 जुलै रोजी दुपारी 11.30 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा 20 स्विस पद्धतीने होणार आहे. खुल्या गटातील विजेत्याला अनुक्रमे 5 हजार, 3 हजार, 2 हजार, …
Read More »इंद्रालिस स्कूल ऑफ चेस, हुबळी आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत बेळगावच्या गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीच्या बुद्धीबळपटूंचे घवघवीत यश
बेळगाव : इंद्रालिस स्कूल ऑफ चेस, हुबळी यांच्यावतीने आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत भाग्यनगर, बेळगावमधील गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीच्या बुद्धीबळपटूंनी घवघवीत यश संपादन केले. खुल्या ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत प्रशांत अनवेकर यांनी पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक, साई मंगनाईक याने 8 व्या, अक्षत शेटवाल याने 13 व्या तर सक्षम जाधव याने 15 व्या क्रमांकाचे पारितोषिक …
Read More »विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ
बेळगाव : माळमारुती येथील लव्हडेल सेंट्रल शाळेच्या स्पोर्टिंग प्लॅनेट टर्फ फुटबॉल मैदानावर विद्याभारती कर्नाटक यांच्या मान्यतेने संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा आयोजित बेळगाव जिल्हास्तरीय विद्याभारती फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडाभारती राज्य सचिव अशोक शिंत्रे, बेळगाव जिल्हा संयोजक विश्वास पवार, बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव …
Read More »मराठी पत्रकार संघ अध्यक्षपदी विलास अध्यापक
बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विलास अध्यापक यांची निवड एकमताने करण्यात आली. तसेच उपाध्यपदी महेश काशीद, कार्यवाह म्हणून शेखर पाटील, सहकार्यवाह म्हणून गुरूनाथ भादवणकर व सुहास हुद्दार यांची परिषद प्रतिनिधी म्हणून फेरनिवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत 2022-23 सालासाठी नूतन पदाधिकार्यांची ही निवड झाली. अध्यक्षस्थानी कृष्णा …
Read More »बचावकार्य हाती घेऊन मग लगेचच भरपाई द्यावी
मुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकार्यांना सूचना बेंगळुर : राज्यात पावसाची संततधार सुरु आहे. अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी आधी बचावकार्य हाती घेऊन मग लगेचच भरपाई देण्याच्या सूचना राज्यातील जिल्हाधिकार्यांना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली. बंगळुरात बुधवारी अतिवृष्टीने होणार्या नुकसानीसंदर्भात जिल्हाधिकार्यांना काय सूचना केल्या असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, मुख्यमंत्री बोम्माई म्हणाले, या …
Read More »कर्नाटक हायकोर्टाच्या न्यायमूर्तीच्या ‘रामशास्त्री’ बाण्याने भाजप अडचणीत!
बेंगळुरू : कर्नाटकमध्ये सध्या गाजत असलेल्या पीएसआय भरती घोटाळ्यात भाजप सरकार आधीच अडचणीत आले असताना कर्नाटक हायकोर्टाच्या न्यायमूर्तींच्या रामशास्त्री बाण्याने आता त्यात आणखीच वाढ झाली आहे. कर्नाटक हायकोर्टाचे न्यायमूर्ती यांनी एच. पी. संदेश यांनी आपल्यावर सुनावणीला घेऊन दबाव टाकण्यात आला असल्याचा दावा केला. मनासारखे आदेश न दिल्यास बदली करण्यात येईल …
Read More »माझ्या पीएचडीत अनेकांचे सहकार्य : डॉ. होसमठ
मित्रपरिवारातर्फे डॉ. अरुण होसमठ यांचा हृद्यसत्कार बेळगाव : डॉक्टरेट मिळविण्यासाठी अध्ययन, संशोधन आणि माझे परिश्रम आहेतच, परंतु या जोडीलाच माझ्या मित्रपरिवाराने केलेले सहकार्य अमूल्य आहे, असे मनोगत प्रा. डॉ. अरुण होसमठ यांनी व्यक्त केले. गोंधळी गल्लीतील सा. ‘वीरवाणी’ कार्यालयात दि. 2 रोजी मित्रपरिवारातर्फे डॉ. होसमठ यांना वृत्तपत्र क्षेत्रात पीएचडी मिळाल्याबद्दल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta