बेळगाव : कावळेवाडी (ता.बेळगाव) राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयाच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रविवारी (ता. २९) सकाळी १०.३० वाजता प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. डी. जत्ती शिक्षा महाविद्यालयाच्या प्रा. मनिषा नाडगौडा असतील. महात्मा फोटो पूजन ग्रामस्थ मंडळ चेअरमन जोतिबा मोरे, संत ज्ञानेश्वर …
Read More »LOCAL NEWS
केएसआरपी पोलीस कॉन्स्टेबल टास्क फोर्सचा शपथविधी सोहळा दिमाखात
बेळगाव : कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाचा हा विभाग अत्यंत शिस्तबद्ध विभाग आहे. अतिशय मजबूत अशा या पोलीस यंत्रणेत कर्तव्य बजावताना जात, पंथ, धर्म आड येता कामा नये. सर्वांनी दृढ संकल्पासह कर्तव्याचे पालन करावे, असे प्रतिपादन राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पी. हितेंद्र यांनी केले. बेळगावातील कंग्राळी खुर्दनजिकच्या कर्नाटक राज्य राखीव …
Read More »बेळगावात हिंदू जनजागरण समितीची दिंडीयात्रा
बेळगाव : सनातन संस्थेचे संस्थापक गुरू डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मदिनानिमित्त बेळगावात आज हिंदू जनजागृती समितीच्या वतीने भव्य हिंदु एकता दिंडी यात्रा काढण्यात आली. सोमवारी सायंकाळी बेळगावातील शहापूरातील बॅ. नाथ पै सर्कलपासून कपिलेश्वर मंदिरापर्यंत हिंदू राष्ट्र एकता दिंडी यात्रा काढण्यात आली. सजवलेल्या वाहनात सनातन संस्थेचे संस्थापक गुरू डॉ. जयंत आठवले …
Read More »हलगा ग्राम पंचायत अध्यक्षपदी सदानंद बिळगोजी यांची निवड
बेळगाव : हालगा (ता. जि. बेळगाव) ग्रामपंचायतीच्या नूतन अध्यक्षपदी सदानंद बसवंत बिळगोजी यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवड जाहीर होताच बिळगोजी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होण्याबरोबरच समर्थकांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. हालगा ग्रामपंचायत नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सदानंद बसवंत बेळगोजी यांचा श्री धर्मराज मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्यावतीने उत्स्फूर्त सत्कार करण्यात …
Read More »हुतात्मा अभिवादनासंदर्भात पोलीस आयुक्तांना निवेदन
बेळगाव : हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी येत्या बुधवार दि. 1 जून रोजी आयोजित हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची भेट घेऊन कार्यक्रमाची कल्पना देणारे निवेदन त्यांना सादर केले. सालाबादप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या बुधवारी 1 जून रोजी सकाळी …
Read More »बेळगावमध्ये राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा 25 मेपासून
बेळगाव : केएलई विद्यापीठ, कर्नाटक राज्य जलतरण संघटना (केएसए) आणि स्थानिक स्विमर्स क्लब बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या दि. 25 ते 29 मे 2022 या कालावधीमध्ये एनआरजे केएलई विद्यापीठ राज्यस्तरीय उपकनिष्ठ आणि कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद -2022 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्पर्धेचे समन्वयक उमेश कलघटगी यांनी दिली …
Read More »विधान परिषदेसाठी भाजप वतीने लक्ष्मण सवदी यांना उमेदवारी
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या वतीने कर्नाटक राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची यादी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंग यांनी जाहीर केली आहे. यादी अनुसार भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधान परिषदेसाठी चलवादी नारायणस्वामी, श्रीमती हेमलता नायक, एस. केशव प्रसाद व लक्ष्मण सवदी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. …
Read More »डॉ. प्रभाकर कोरे यांना अमेरिकेत जीवनगौरव प्रदान
बेळगाव : केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.प्रभाकर कोरे यांना अमेरिकेतील प्रतिष्ठित इंडो-अमेरिकन प्रेस क्लबने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. न्यूयॉर्क येथे शनिवारी झालेल्या विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. उत्तर कर्नाटकात व महाराष्ट्रात विशेष करून ग्रामीण भागात सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण आणि किफायतशीर आरोग्य सुविधा देत समाज आणि राष्ट्र …
Read More »कोल्हापूर- बंगळूर बसचा हुबळीजवळ भीषण अपघात, ८ ठार, २८ जखमी
बेळगाव : कोल्हापूरहून बंगळूरकडे जाणारी खासगी बस आणि तांदूळ वाहून नेणारा ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन 8 जण ठार झाले आहेत. मध्यरात्री 12 च्या सुमारास हुबळी जवळ तारीहाल क्रॉस नामक फाट्याजवळ हा अपघात झाला. मृतांमध्ये ट्रक चालक, वाहक तसेच आणखी एकटा आणि बसमधील चार प्रवाशांचा समावेश आहे. बाबासाब (55, चिकोडी), …
Read More »जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची अतिवृष्टी झालेल्या गावांना भेट
नदी प्रवाह, पूर व्यवस्थापन तयारीची पाहणी बेळगाव : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कृष्णा नदीला आलेल्या पुराचा फटका बसलेल्या चिकोडी व कागवाड तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी चिक्कोडी येथून मांजरी पुलाला भेट दिली आणि नुकत्याच झालेल्या पावसामुळे कृष्णा नदीतील पाण्याचा प्रवाहाची माहिती घेतली. यडूर, कागवाड …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta