बेंगळुरू : कर्नाटकचे नवे उपलोकायुक्त म्हणून न्यायमूर्ती के. एन. फणींद्र यांनी मंगळवारी सूत्रे स्वीकारली. बंगळुरात मंगळवारी राजभवनात झालेल्या समारंभात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी नवे उपलोकायुक्त म्हणून न्यायमूर्ती के. एन. फणींद्र यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, विधानसभा उपसभापती आनंद मामनी, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, विधान परिषदेतील विरोधी …
Read More »LOCAL NEWS
जागतिक ग्राहक दिनानिमित्त बेळगावात कार्यक्रमाचे आयोजन
बेळगाव : दर्जेदार वस्तू न दिल्यास, निकृष्ट दर्जाच्या वस्तूंचा पुरवठा केल्यास, जिल्हा न्यायालय, राज्य न्यायालय याठिकाणी प्रश उपस्थित करण्यासाठी मंच निर्मिती करण्यात आली असून ग्राहकांनी याचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी केले. बेळगावमध्ये कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत …
Read More »राज्यातील सीईटी परीक्षा १६, १७ जून रोजी
बंगळूर : कर्नाटक परीक्षा प्राधिकरण (केईए) ने सोमवारी व्यवसाय शिक्षण प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) तारखा जाहीर केल्या, कर्नाटकातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी या परीक्षा म्हणजे प्रवेशद्वार आहे. तारखांची घोषणा करताना, उच्च शिक्षण मंत्री डॉ. सी. एन. अश्वत्थ नारायण म्हणाले की इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या तारखा लक्षात घेऊन वेळापत्रक निश्चित केले आहे. १६ …
Read More »बेळगाव जिल्ह्यात होणार आंतरराष्ट्रीय विमानतळ
बेळगाव : बेळगावपासून जवळच असणार्या सांबरा या विमानतळाने राज्यातील तिसर्या क्रमांकाची व्यवसाय पर्वणी साधत उत्तम कामगिरी सिद्ध केली आहे. आता नजीकच्या काळात बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्मिती करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. सुमारे बारा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला मात्र, आतापर्यंत धूळ खात पडलेला हा प्रस्ताव पुन्हा चर्चेत आला …
Read More »ग्राहक कल्याण परिषदेचा उद्यापासून परिसंवाद
बेळगाव : अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेच्या कर्नाटक राज्य शाखेतर्फे उद्या दि 29 आणि 30 मार्च रोजी ग्राहकांची होणारी फसवणूक त्यांच्या समस्या व निवारण आणि जनजागृती संदर्भात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विख्यात शिनाॅय …
Read More »पाणी समस्या सोडवा, नाहीतर झाडाला बांधून चोप देईन : आ. अनिल बेनके यांची अधिकाऱ्यांना झापले!
बेळगाव : बेळगावात पाणीसमस्या पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर आ. अनिल बेनके यांनी सोमवारी एल अँड टी कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सभा घेऊन तातडीने पाणी समस्या सोडवा, नाहीतर झाडाला बांधून मारेन अशी तंबी दिली. बेळगाव शहरात पुन्हा एकदा पाणी समस्या उदभवली आहे. गेल्या ८ दिवसांपासून शहराच्या पाणी पुरवठ्यात …
Read More »दहावीच्या परीक्षेला बेळगाव जिल्ह्यात प्रारंभ
बेळगाव : विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वाचा टप्पा असलेल्या एसएसएलसी परीक्षेला बेळगाव जिल्ह्यात सोमवारी प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी प्रथम भाषा विषयाचा पेपर होता. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने परीक्षा केंद्रांवर येऊन परीक्षा दिली. राज्यभरात सोमवारी एसएसएलसी परीक्षेला प्रारंभ झाला. राज्यात बेळगाव सर्वात मोठा जिल्हा आहे. भौगोलिकच नव्हे तर विद्यार्थी संख्येच्या दृष्टीनेही सर्वात मोठा …
Read More »अर्धनग्न अवस्थेत खासगी भाजी मार्केटच्या विरोधात आंदोलन
बेळगाव : सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एपीएमसीमधील व्यापारी व शेतकर्यांनी खासगी भाजी मार्केटच्या विरोधात अर्धनग्न अवस्थेत आंदोलन छेडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 3 जानेवारीपासून बेळगावमध्ये गांधी नगर जवळ खासगी भाजी मार्केट सुरू करण्यात आले. त्यामुळे केपीएमसीमध्ये कार्यरत असलेले 80 टक्के व्यापारी या नव्या भाजी मार्केटमध्ये स्थलांतर झाले. त्यामुळे एपीएमसीमध्ये खरेदी तत्वावर …
Read More »मराठा समाजाला मंत्रिपद नाही; मंत्रिपदासाठी मीही अग्रेसर : आ. अनिल बेनके
बेळगाव : राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. त्यासोबतच इच्छुकांची यादीही वाढत चालली आहे. आता तर बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके यांनीही मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे सांगितल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना ऊत आला आहे. बेळगावातील सरदार्स हायस्कूलमध्ये सोमवारी एसएसएलसी परीक्षार्थींचे स्वागत केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. अनिल बेनके यांनी सांगितले …
Read More »तिसर्या बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीपाल सबनीस यांची निवड
बेळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मे 2022 रोजी मराठा मंदिर बेळगाव या ठिकाणी होणार्या तिसर्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta