बेळगाव : कर्नाटक केसरी उमेश बिराजदार याने महाराष्ट्र चॅम्पियन उमेश चव्हाण याला पाचव्या मिनिटाला घिस्सा डावावर चितपट करत कंग्राळीचे कुस्ती मैदान मारले. रविवारी बेळगावात तालुक्यातील कंग्राळी येथे कंग्राळी येथे झालेल्या कुस्तीगीर संघटना व ग्रामस्थ यांच्या वतीनं निकाली कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या क्रमांकाची कुस्ती कृष्णा पाटील, वस्ताद काशिनाथ …
Read More »LOCAL NEWS
जिनगौडा कॉलेजमध्ये निरोप समारंभ संपन्न
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील देवेंद्रनगर येथील देवेंद्र जिनगौडा पदवीपूर्व कॉलेजमधील विद्यार्थिनींचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक शहर पाणीपुरवठा महामंडळाच्या संचालिका दीपा कुडची उपस्थित होत्या. प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर दीपा कुडची यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात दीपा कुडची …
Read More »सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव
बेळगाव : 174 वर्षाची गौरवशाली परंपरा असलेल्या गणपत गल्ली बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक नेताजी जाधव यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या मावळत्या अध्यक्षा सौ. सुनीता मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. प्रसन्न हेरेकर यांची उपाध्यक्ष पदी तर मानद कार्यवाह पदी रघुनाथ बांडगी, …
Read More »शास्त्रीय सहागायनाच्या कल्पकतेने उलगडला आगळा संगीत अविष्कार
बेळगाव (प्रतिनिधी) : आर्ट्स सर्कलने रविवारी शास्त्रीय सह गायनाचा आगळा कार्यक्रम सादर केला. या शास्त्रीय सहगायनाच्या कार्यक्रमाच्या कलाकार होत्या ऋतुजा लाड आणि दीपिका भिडे-भागवत. अध्यक्षा लता कित्तूर ह्यांनी सर्व कलाकारांचे पुष्पगुच्छ आणि स्मरणिका देऊन स्वागत केले. कलाकारांचा थोडक्यात परिचय रोहिणी गणपुले ह्यांनी करून दिला. कार्यक्रमाची सुरुवात झाली सायंकालीन राग मुलतानीने. …
Read More »लव्ह डेल सेंट्रल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
बेळगाव (प्रतिनिधी) : लव्ह डेल सेंट्रल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन अपूर्व उत्साहात पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, क्षेत्र शिक्षणाधिकारी रवि बजंत्री, डाॅ. हरप्रित कौर, चेअरमन राज घाटगे, व्यवस्थापकीय संचालिका प्रेरणा घाटगे व प्राचार्या लक्ष्मी इंचल उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष शाम घाटगे होते. पूर्वप्राथमिक, प्राथमिक आणि …
Read More »कर्तव्य महिला मंडळातर्फे महिला दिन साजरा
बेळगाव : चव्हाट गल्ली येथील कर्तव्य महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिन गुणवंत विद्यार्थिनी आणि कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्याद्वारे नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्तव्य महिला मंडळातर्फे चव्हाट गल्ली येथील मारुती मंदिरामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून एंजल फाऊंडेशनच्या संचालिका …
Read More »कित्तूर राणी चन्नम्मा निवासी सैनिक स्कूलमधील विद्यार्थिनींना निरोप
बेळगाव : कित्तूर येथील मुलींसाठी असलेल्या कित्तूर राणी चन्नम्मा निवासी सैनिक स्कूलमध्ये 2021 -2022 सालातील बारावीच्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभ शनिवारी दिमाखात पार पडला. कित्तूर राणी चन्नम्मा निवासी सैनिक स्कूलच्या सभागृहात आयोजित सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आरएमएस बेळगावचे प्राचार्य लेफ्ट. कर्नल सत्यवीर सिंग आणि सन्माननीय अतिथी म्हणून आरएमएस बेळगावच्या एडम …
Read More »शरीरसौष्ठव चषक अनावरण सोहळा संपन्न
बेळगाव : भीम वाल्मिकी युव संघटनेच्या वतीने कलमेश्वर बसवेश्वर श्री 2022 राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन मंगळवार दिनांक 30 मार्च रोजी बसवन कुडची येथे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्त 26 मार्च रोजी बसवन कुडची येथील मंगल कार्यालयात या स्पर्धेचे चषक अनावरण सोहळा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे …
Read More »ग्रीन सेव्हीयर संघटना आणि सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण
बेळगाव : ग्रीन सेव्हीयर संघटना आणि सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनतर्फे शहरातील चव्हाट गल्ली -कामत गल्ली स्मशानभूमीमध्ये आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम आज सकाळी पार पडला. ग्रीन सेव्हीयर संघटना आणि सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनतर्फे चव्हाट गल्ली -कामत गल्ली स्मशानभूमीमध्ये आज सकाळी विविध प्रकारच्या झाडांची 100 हून अधिक रोपे लावण्यात आली. चव्हाट गल्ली पंच …
Read More »दहावी परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांना गणवेश अनिवार्य
अधिकृत परीपत्रक जारी, हिजाब बंदीच्या पार्श्वभुमीवर आदेश बंगळूर : प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने सोमवारपासून सुरू होणार्या दहावी (एसएसएलसी) परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांना गणवेश अनिवार्य करणारे परिपत्रक जारी केले आहे. कालच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी हिजाब घालून येणार्या विद्याथीनीना परीक्षेत प्रवेश दिला जाणर नसल्याचे स्पष्ट केले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta