Saturday , October 19 2024
Breaking News

टी20 विश्वचषकात सहभागी 16 देशांच्या संघाची संपूर्ण यादी

Spread the love

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात उद्यापासून अर्थात 16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेत सहभागी सर्वच देशांनी आपआपले संघ जाहीर केले आहेत. आता जाहीर झालेल्या सर्व देशांच्या संघावर एक नजर टाकू…

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह

राखीव खेळाडू : मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर

पाकिस्तानचा संघ

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी , शान मसूद

राखीव खेळाडू : उस्मान कादिर, मोहम्मद हॅरीस, शाहनवाज दहानी.

बांग्लादेशचा संघ

शाकिब अल हसन (कर्णधार), नुरुल हसन, अफिफ हुसैन, इबादोत हुसेन, हसन महमूद, लिटन दास, मेहिदी हसन मिराझ, मुस्तफिजुर रहमान, नजमुल हुसेन शांतो, शॉरीफुल इस्लाम, सौम्या सरकार, मुसद्देक हुसेन, नसुम अहमद, तस्किन अली अहमद, यासी. चौधरी

राखीव खेळाडू : महेदी हसन, रिशाद हुसैन, सब्बीर रहमान, मोहम्मद सैफुद्दीन

अफगानिस्तानचा संघ

मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्लाह ज़दरान, रहमानुल्ला गुरबाज (विकेटकीपर), अजमतुल्लाह ओमरजई, दरवेश रसूली, फरीद अहमद मलिक, फजल हक फारुकी, हजरतुल्लाह जजई, इब्राहिम जदरान, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, कैस अहमद, खान, सलीम सफी, उस्मान गनी.

राखीव खेळाडू: अफसर झझाई, शराफुद्दीन अश्रफ, रहमत शाह, गुलबदिन नायब.

ऑस्ट्रेलियाचा संघ

आरॉन फिंच (कर्णधार), एश्टन एगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हीड, जोश हेझलवुड, जोश इंगलिस, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हीड वॉर्नर, एडम झम्पा.

इंग्लंडचा संघ

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड, अलेक्स हेल्स.

राखीव खेळाडू : लियाम डॉसन, रिचर्ड ग्लीसन, टायमल मिल्स.

दक्षिण आफ्रिकेचा संघ

टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, हेनरिक क्लासेन, रीजा हँड्रिक्स, केशव महाराज, एडेन मार्करम, डेव्हीड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्खिया, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, रेली रोसौव, तबरेज शम्सी, ट्रिस्टन जॅन्सन

राखीव खेळाडू: ब्योर्न फॉर्च्युइन, अँडिले फेहलुकवायो, लिझाद विल्यम्स.

नामिबीयाचा संघ

गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), जेजे स्मिट, दीवान ला कॉक, स्टीफन बार्ड, निकोल लॉफ्टी ईटन, जान फ्रिलिंक, डेविड विसे, रूबेन ट्रम्पेलमॅन, जेन ग्रीन, बर्नार्ड शोल्ट्ज, तांगेनी, लुंगमेनी, मायकल वॅन लिंगेन, बेन शिकोंगो, कार्ल बिरकेनस्टॉक, लोहान लॉरेन्स, हेलो हां फ्रांस

नेदरलँड संघ

स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), कॉलिन एकरमॅन, शारिज अहमद, लोगान वॅन बीक, टॉम कूपर, ब्रँडन ग्लोवर, टिम वॅन डेर गुगटेन, फ्रेड क्लासेन, बास डी लीडे, पॉल वॅन मीकेरेन, रोएलोफ वॅन डेर मेर्वे, स्टीफन मायबर्ग, तेजा निदामानुरु, मॅक्स ओ’डॉड, टीम प्रिंगल, विक्रम सिंह.

श्रीलंका संघ

दासुन शनाका (कर्णधार), दनुष्का गुणथिलका, पथुम निसंका, कुसल मेंडिस, चरित असलंका, भानुका राजपक्षे, धनंजया डी सिल्वा, वनिन्दु हसरंगा, महेश थीक्षाना, जेफरी वेंडरसे, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा (फिटनेस टेस्ट बाकी), लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका, प्रमोद मदुशन

राखीव खेळाडू – अशेन बंदारा, प्रवीण जयविक्रमे, दिनेश चंडिमल, बिनुरा फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो.

वेस्ट इंडीज संघ

निकोलस पूरन (कर्णधार), रोवमैन पॉवेल, यानिक कॅरिया, जॉनसन चार्ल्स, शेल्डन कॉटरेल, जेसन होल्डर, अकील होसेन, अल्जारी जोसेफ, ब्रैंडन किंग, एविन लुईस, काइल मेयर्स, ओबेद मैककॉय, रेमन रीफर, ओडियन स्मिथ आणि शामराह ब्रूक्स

झिम्बाब्वेचा संघ

एर्विन क्रेग (कर्णधार), बर्ल रयान, चकबवा रेजिस, चटारा तेंदई, इवांस ब्रैडली, जोंगवे ल्यूक, मदांडे क्लाइव, मधेवेरे वेस्ली, मसाकाद्जा वेलिंगटन, मुन्योंगा टोनी, मुजरबानी ब्लेसिंग, नगारवा रिचर्ड, रजा सिकंदर, शुम्बा मिल्टन, मिल्टन शुम्सबा

राखीव खेळाडू: तनाका चिवांगा, इनोसंट कैया, केविन कासुझा, तादिवानाशे मारुमणी, व्हिक्टर न्याउची.

आयर्लंडचा संघ

अँड्र्यू बालबिर्नी (कर्णधार), मार्क एडेअर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलनी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहेनी, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, कोनर ऑल्फर्ट, सिमी सिंग, पॉल स्टर्लिंग, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, ग्रॅहम ह्यूम.

स्कॉटलंडचा संघ

रिचर्ड बेरिंग्टन (कर्णधार), जॉर्ज मुन्से, मायकेल लीस्क, ब्रॅडली व्हील, ख्रिस सोले, ख्रिस ग्रीव्ह्स, सफियान शरीफ, जोश डेव्ही, मॅथ्यू क्रॉस, कॅलम मॅक्लिओड, हमजा ताहिर, मार्क वॉट, ब्रँडन मॅकमुलेन, मायकेल जोन्स, क्रेग वॉलेस.

युएईचा संघ

सीपी रिजवान (कर्णधार), वृत्या अरविंद, चिराग सूरी, मुहम्मद वसीम, बासिल हमीद, आर्यन लकड़ा, जवार फरीद, काशिफ दाउद, कार्तिक मयप्पन, अहमद रजा, जहूर खान, जुनैद सिद्दीकी, साबिर अली, अलीशान शराफू आणि अयान खान.

राखीव खेळाडू: सुलतान अहमद, फहाद नवाज, विष्णू सुकुमारन, आदित्य शेट्टी, संचित शर्मा.

न्यूझीलंडचा संघ

केन विल्यमसन (कर्णधार), टिम साउदी, ईश सोधी, मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, मार्टिन गुप्टिल, लॉकी फर्ग्युसन, डेवॉन कॉन्वे, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, ट्रेंट बोल्ट, फिन ऍलन.

About Belgaum Varta

Check Also

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड

Spread the love  नवी दिल्ली : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *