Tuesday , March 3 2026
Breaking News

बेळगावसह तीन ठिकाणी एनआयएचे छापे; तीन संशयित दहशतवाद्यांना अटक

Spread the love

 

बेंगळुरू: एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) ने राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकले आणि तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली.

आज पहाटे उत्तर कन्नडमधील बेळगाव, तुमकूर आणि भटकळ येथे छापे टाकणाऱ्या एनआयएच्या पथकाने तीन ठिकाणी प्रत्येकी एक अशा तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केल्याची माहिती आहे.

About Belgaum Varta

Check Also

“सीमालढा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू” : हेमंत ढोमे यांची बेळगावकरांना ग्वाही

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *