खानापूर (प्रतिनिधी) : हलकर्णी (ता. खानापूर) येथील युवकाने गुरूवारी रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना घडली.
पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, हलकर्णी येथील संतोष रामू वड्डर (वय २४) हा गेल्या काही महिन्यापासुन मानसिक स्थितीतुन नैराश्य होता. त्याचे आई वडिल व संतोष नातेवाईकच्या वास्तुशांती कार्यक्रमाला गेले होते. मात्र संतोष बुधवारीच घरी परतला. गुरूवारी सकाळी खानापूर रेल्वे पुलावरून रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केली.
Belgaum Varta Belgaum Varta