बेळगांव : बेळगुंदी येथे दुर्गादेवी उत्सवात सहभागी होऊन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकार्यांनी देवीचे पूजन केले. महाप्रसादाचे वाटप केले. बेळगुंदी येथे दुर्गादेवी उत्सवात तालुका समिती युवा आघाडीकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त समितीच्या नूतन पदाधिकार्यांना आमंत्रित करण्यात आले होत. समितीचे कार्याध्यक्ष संतोष मंडलिक आणि खजिनदार मल्लाप्पा पाटील यांच्या …
Read More »Recent Posts
हिप्परगी जलाशयाच्या गेटवर तांत्रिक बिघाड! पाण्यामुळे गेट बंद करण्यात मोठी अडचण
बेळगाव : सीमावासीयांची जीवनवाहिनी असलेल्या कृष्णाला आता पुन्हा पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती आहे. त्याचे कारण म्हणजे कृष्णा नदीच्या पलीकडे बांधण्यात आलेल्या हिप्परगी बॅरेजमध्ये आता तांत्रिक बिघाड झाला असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. अथणी तालुक्यातील हिप्परगी बॅरेजचे 21 दरवाजे बंद करण्यात आले आहेत. आता केवळ सातवा दरवाजा …
Read More »२० वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ५ जानेवारी रोजी
मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाची बैठक नुकतीच साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये प्रारंभी साहित्य संघाचे कार्याध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta