मध्य प्रदेशातील राजगडमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. वऱ्हाडी मंडळींना घेऊन निघालेला ट्रॅक्टर अचानक उलटला. या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला, तर १५ हून अधिक वऱ्हाडी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये महिला पुरुष तसेच लहान मुलांचा समावेश आहे. स्थानिकांकडून अपघाताची माहिती …
Read More »Recent Posts
आईने केली पोटच्या ४ मुलांची हत्या; स्वत:लाही संपवण्याचा केला प्रयत्न
राजस्थानमध्ये एका आईने आपल्या चार लेकरांची निर्घृणपणे हत्या केली आहे. त्यानंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. महिलेने पाण्याच्या टाकीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. महिला आत्महत्या करताना शेजारच्या एका व्यक्तीने तिला पाहिले. त्यानंतर त्याने आरडाओरडा करुन सर्वांना बोलावले. आरडाओरडा ऐकून गावातील इतर लोक घटनास्थळी पोहचले. लोकांनी महिला आणि तिच्या …
Read More »यतिंद्र, बोसराजूसह कॉंग्रेसच्या सात उमेदवारांची यादी जाहीर
बंगळूर : काँग्रेसने विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली असून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या यांच्यासह ७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १३५ जागा जिंकल्या होत्या, त्या आधारावर काँग्रेसला ११ पैकी ७ जागांवर विजय मिळवण्याची संधी आहे आणि त्यांनी आता त्या जागांसाठी आपले उमेदवार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta