Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावात आंबा महोत्सवास प्रारंभ

  बेळगाव : बेळगावच्या आंबा खवय्यांना जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत आणि बागायत खात्यातर्फे आजपासून आंबा महोत्सवाची पर्वणी उपलब्ध करून देण्यात आली असून या महोत्सवात आंब्यासोबतच मनुकांचे प्रदर्शन आणि विक्री होणार आहे. शुक्रवार दि. १० मे पासून सोमवार १३ पर्यंत क्लब रोड येथील ह्यूम पार्कमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये शिव- बसव जयंती व गुणवंतांचा सत्कार समारंभ संपन्न

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे आज दिनांक 10 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज व संत बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली व त्याचबरोबर दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रथमता छत्रपती शिवाजी महाराज व संत महात्मा बसवेश्वर यांच्या फोटोचे पूजन करण्यात …

Read More »

भारत विकास परिषदेच्यावतीने चैत्रोत्सव अपूर्व उत्साहात साजरा

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने चैत्रोत्सव अपूर्व उत्साहात जीजीसी सभागृहात साजरा करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करून तसेच भारतमाता व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर शुभदायी गौरीदेवी पूजन करून महाआरती तसेच भजन गायन करण्यात आले. भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक …

Read More »