बेंगळुरू : कर्नाटक एसएसएलसी निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा एसएसएलसी परीक्षेत 631204 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, राज्यभरातून 76.91 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावेळी एसएसएलसी परीक्षेतही मुलींनी बाजी मारली आहे. एसएसएलसी परीक्षेच्या निकालात उडुपी जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे. यादगिरी शेवटच्या स्थानावर आहे. यावेळी एसएसएलसी परीक्षेसाठी कर्नाटकमध्ये 8.69 लाख …
Read More »Recent Posts
हरली लखनौ, पण आव्हान संपलं मुंबईचं; सनरायझर्सनं अवघ्या पाऊण तासात सामना घातला खिशात!
हैदराबादच्या विजयासह मुंबई इंडियन्स संघाचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. पाच जेतेपदं नावावर असलेल्या मुंबईच्या संघावर २०२२नंतर प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढवली. लखनौनं दिलेलं १६६ धावांचं लक्ष्य हैदराबादने लीलया पार केलं. हार्दिक पंड्या या नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईची कामगिरी सर्वसाधारण झाली. लखनौनं प्रथम फलंदाजी करताना १६५ धावांची मजल …
Read More »मुलीची छेड काढल्याच्या रागातून बापाकडून दोन सख्ख्या भावांचा निर्घृण खून
बेळगाव : अल्पवयीन मुलीची सतत छेड काढत असल्याच्या रागातून मुलीच्या बापाने दोन भावांचा चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी सकाळी सौंदत्ती तालुक्यात घडली. मायाप्पा सोमाप्पा अळगोडी (वय २०) व यल्लाप्पा सोमाप्पा अळगोडी (२२, दोघेही रा. दुंडनकोप्प, ता. सौंदत्ती) अशी मृतांची नावे आहेत. फकिराप्पा (वय ४८, रा. दुंडनकोप्प) …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta