बेळगाव : 2 मे रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरुद्ध भाजपचा प्रचार करण्यासाठी येत आहेत, एकनाथ शिंदे सीमासमन्वय मंत्री त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा कधी सीमाभागात मराठी भाषिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आला नाही, युवकांवर खोटे खटले दाखल झाले, तुरुंगात घालण्यात आले, मराठी भाषिकांची विविध प्रकारे …
Read More »Recent Posts
संघर्ष करायची तयारी ठेवली तर सीमाप्रश्न सहा महिन्यात सोडवू : मनोज जरांगे- पाटील
बेळगाव : सीमाप्रश्न सोडविण्यासाठी मराठ्यांच्या प्रत्येक घरातील माणसाने पुढे येणे गरजेचे आहे. तुम्ही एकजूट दाखवली. संघर्ष करायची तयारी ठेवली तर हा प्रश्न सहा महिन्यात सोडवून देण्याची जबाबदारी आपली आहे. मी एकदा शब्द दिला तर मागे घेणार नाही. पण, त्यासाठी प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची तयारी करावी लागेल, असे मराठा आरक्षण …
Read More »मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांची निपाणीस भेट
निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे- पाटील यांनी निपाणी येथे मंगळवारी (ता.३०) सायंकाळी भेट दिली. यावेळी मराठा समाजातील नागरिकांनी त्यांचे बस स्थानक सर्कल मध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत उत्स्फूर्त स्वागत केले. तसेच ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की’, जय, छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणांनी बस …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta