बेळगाव : माजी मुख्यमंत्री व बेळगाव लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार जगदीश शेट्टर यांचे आज बुधवार 27 मार्च रोजी सकाळी दहा वाजता हिरेबागेवाडी मार्गे बेळगावात येणार आहेत. हजारो भाजपा कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता हिरेबागेवाडी टोलनाकाच्या मार्गे आगमन होऊन 10.30 वाजता किल्ला …
Read More »Recent Posts
खानापूरजवळ भीषण अपघात : के. एस. देशपांडे यांचा मृत्यू
खानापूर : बागलकोट शहर विकास प्राधिकरणाचे कायदेशीर सल्लागार, ज्येष्ठ वकील आणि ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष के. एस. देशपांडे यांचा खानापूरजवळ झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. ते 72 वर्षांचे होते. कुटुंबासह दांडेली येथे २ दिवसांच्या सहलीला जात असताना कारचा अपघात झाला. मुलगा सागर देशपांडे हे गाडी चालवत होते. त्यांचे गाडीवरील नियंत्रण …
Read More »नेत्यांची समजूत काढण्यासाठी येडियुरप्पा उद्या बेळगावात
बेळगाव : गो बॅक जगदीश शेट्टर मोहिमे बरोबरच उमेदवारीपासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील नेत्यांची समजूत काढण्यासाठी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा बुधवारी बेळगावात येणार आहेत. बेळगावचे तिकीट जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच बेळगाव दौऱ्यावर येणारे येडियुरप्पा, जगदीश शेट्टर यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत. यापुर्वी उमेदवारीपासून वंचित राहिलेल्या भाजप नेत्यांनी शेट्टर यांच्याविरोधात गो …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta