Sunday , September 8 2024
Breaking News

खानापूरजवळ भीषण अपघात : के. एस. देशपांडे यांचा मृत्यू

Spread the love

 

खानापूर  : बागलकोट शहर विकास प्राधिकरणाचे कायदेशीर सल्लागार, ज्येष्ठ वकील आणि ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष के. एस. देशपांडे यांचा खानापूरजवळ झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. ते 72 वर्षांचे होते.

कुटुंबासह दांडेली येथे २ दिवसांच्या सहलीला जात असताना कारचा अपघात झाला. मुलगा सागर देशपांडे हे गाडी चालवत होते. त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटून ते रस्त्याच्या कडेला पडले असून त्यांच्या पत्नीचीही प्रकृती चिंताजनक आहे. कारमध्ये 6-7 जण होते. जखमींवर उपचार सुरू आहेत.

About Belgaum Varta

Check Also

गर्लगुंजी विभागीय क्रीडा स्पर्धेत गणेबैल हायस्कूलचे घवघवीत यश

Spread the love    खानापूर : गर्लगुंजी तालुका खानापूर विभागीय माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धा नुकत्याच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *