Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

इस्कॉनची 26 वी हरेकृष्ण रथयात्रा शनिवारी

  बेळगाव : सलग 26 व्या वर्षांसाठी, आंतराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)तर्फे 10 व 11 फेब्रुवारी 2024 रोजी बेळगाव येथे हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तिरसामृत स्वामी महाराज यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. “इतिहासात आजवर अनेक क्रांती झाल्या त्या सर्व राजकीय होत्या. …

Read More »

विजेचा धक्का लागल्याने हेस्कॉम कर्मचाऱ्याचा मृत्यू

  बेळगाव : मित्राच्या घरचा स्लॅब घालताना बंद पडलेली मोटर दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या कल्लाप्पा हणमण्णावर (वय ४७) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १०.३० च्या सुमारास बसवण कुडची येथे घडली आहे. कल्लाप्पा हणमण्णावर हे १९९८ पासून हेस्कॉमच्या सेक्शन ३ सबरीजन १ येथे मीटर रीडर म्हणून सेवा बजावत होते. …

Read More »

आशादीप वेल्फेअर सोसायटीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

  येळ्ळूर : खानापूर येथील दुर्गाम भागातील असोगा येथील गव्हर्मेंट मराठी शाळेतील 84 हुन अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याबद्दल या शाळेतील मुख्याध्यापक देसाई यांनी सांगितले की, अभियंता हणमंत कुगजी हे बांधकाम व्यवसायाबरोबरच, समाजात सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम जोमाने करत आहेत, त्याचबरोबर गेली 30 वर्षे मी या शाळेतील …

Read More »