Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाचे विविध पुरस्कार जाहीर

  येळ्ळूर : रविवार दि.11 फेब्रुवारी 2024 रोजी, येळ्ळूर गावामध्ये, येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने 19 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनामध्ये साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार, क्रीडा आणि कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये यंदाचा “राष्ट्रवीरकार …

Read More »

लोकसभा निवडणुकीच्या कामात मुलांचा वापर केल्यास कारवाई होणार, निवडणूक आयोगाकडून नियमावली जारी

  नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या संदर्भात कोणत्याही कामात लहान मुलांचा वापर न करण्याचे निर्देश आयोगाने सर्व राजकीय पक्षांना दिले आहेत. राजकीय पक्षांनी पोस्टर्स, पॅम्प्लेट वाटप, प्रचार रॅली आणि निवडणूक सभांसह कोणत्याही स्वरूपातील निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर करू नये …

Read More »

अ. भा. विद्यापीठ जलतरण स्पर्धेत अनुमती चौगुले घवघवीत यश

  बेळगाव : बेळगावची होतकरू जलतरणपटू अनुमती चौगुले हिने चेन्नई येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय विद्यापीठ राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धा -2023 मध्ये दोन सुवर्णांसह 6 पदके पटकावत घवघवीत यश संपादन केले आहे. अखिल भारतीय विद्यापीठ राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धा एसआरएम युनिव्हर्सिटी चेन्नई येथे नुकतीच पार पडली. सदर स्पर्धेत बेंगलोरच्या …

Read More »