बेळगाव : अखेर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या आंदोलनाला यश आले असून प्रभाग क्रमांक 42 चे भाजप नगरसेवक अभिजीत जवळकर यांना रविवारी रात्री अटक करण्यात आली असून त्यांची कारागृहात परवानगी करण्यात आली आहे. भाग्यनगर येथे घरावर मोबाईल टॉवर बसवण्याच्या वादातून गुरुवारी नगरसेवक अभिजीत जवळकर आणि स्थानिक …
Read More »Recent Posts
भारतीय संविधान मनुष्य जीवनाला सुंदर बनवते : प्रा. जे. बी. अंची
बेळगाव : येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग आणि एन.एस.एस. घटक यांच्या संयुक्त आश्रयात ‘भारतीय संविधान दिवस’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खानापूर मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या हिंदी विभाग अध्यक्षा प्रा. जे. बी. अंची या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी …
Read More »दोन वर्षात ९०० स्त्री भ्रूणांची हत्या
डॉक्टरांसह पाच जणांना अटक; उत्तर कर्नाटकातील महिलांना गर्भपात करण्यास केले प्रवृत्त बंगळूर : भ्रूण लिंग शोध आणि हत्येवर बंदी असतानाही, बंगळुर पोलिसांनी दोन डॉक्टरांसह पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांनी म्हैसूर आणि मंड्या भागात गर्भपाताचे मोठे नेटवर्क पकडले आहे. आरोपींच्या चौकशीतून दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे ९०० भ्रूण हत्या केल्याची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta