Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

अवकाळी पावसामुळे चलवेनहट्टी येथील शेतकऱ्यांचे नुकसान

  बेळगाव : अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात सापडलेला असून गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं आणि अखेर काल बरसायला सुरवात केल्याने बळीराजाची धांदल उडाली आहे. पावसाळ्यात पाऊस न लागल्याने विद्युत पंपसेटच्या माध्यमातून रात्री अपरात्री पाणी पुरवठा करुण जगलेल्या भात पिकाची शेतकऱ्यांनी भात कापणी केली आहे. पण ऐनवेळी वातावरणात बदल होऊन …

Read More »

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सीईओची आत्महत्या

  बेळगाव : कर्मचारी भरती गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय चौकशीचा ससेमिरा लागलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ आयएएस अधिकारी आनंद के. यांनी कॅम्प येथील आपल्या शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन जीवन संपवले. शनिवार (दि.२५) सकाळी ही घटना घडली असून कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डातील १९ जागांसाठी झालेल्या कर्मचारी भरतीत गैरव्यवहार झाल्याची …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी राजा शिवछत्रपती स्मारक भवन येथे दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सोमवार दिनांक ४ डिसेंबर २०२३ रोजी कर्नाटक सरकारच्या बेळगांव येथील होणार्‍या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात मध्यवर्ती म. ए. समितीने व्हॅक्सिन डेपो बेळगांव …

Read More »