खानापूर : खानापूर तालुक्यातील रामगुरवाडी गावात खानापूर-जांबोटी रस्त्यालगत गांजा विक्री करणाऱ्या दोन आरोपींना खानापूर पोलिसांनी अटक केली आहे. नारायण अमृत पाटील आणि अली हैदर मेराबान शहा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्यांकडून ५ हजाराचा 480 ग्रॅम गांजा, 600 रुपये रोख आणि 2 लाख रु. रुपये किमतीची …
Read More »Recent Posts
विद्युत वाहिनीच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू
अथणी : बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथे विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीदरम्यान विजेचा धक्का लागून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. येथील बाळेगिरी गावात बाळेगिरी-बेवनूर हेस्कॉम लिंक लाईनचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. अशोक मल्लाप्पा माळी (वय 35) व हणमंत हलाप्पा मगदूम (वय 36) यांचा मृत्यू झाला. दोघेही रायबाग तालुक्यातील …
Read More »आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांची मोदगा, माविनकट्टीतील मंदिरांना आर्थिक मदत
संबंधित मंदिर प्रशासनाकडे धनादेश सुपूर्द बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून आ. लक्ष्मी हेब्बाळकर आमदार निधीतून मतदारसंघातील मंदिरांसाठी आर्थिक मदत देत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज शनिवारी आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते मोदगा येथील हनुमान मंदिर आणि माविनकट्टीतील रेणुकाचार्य मंदिरासाठी आर्थिक मदतीचा धनादेश संबंधित मंदिर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta