Monday , December 15 2025
Breaking News

Recent Posts

रयत संघटनेचे धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

ऊस दरासह नुकसान भरपाई मिळावी : राजू पोवार यांचा पुढाकार निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील ऊसाला सरकार आणि साखर कारखान्यांनी एकत्र येऊन प्रति टन ५५०० रुपये दर द्यावा. या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर धारवाड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखर कारखान्यानी ५५०० दर द्यावा, या …

Read More »

मराठा समाज सुधारणा मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद; धामणेकर कुटुंबियांनी पाळला पाच दिवसाचा दुखवटा!

  बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन बसवाण गल्ली, शहापूर येथील धामणेकर कुटुंबियांनी पाच दिवसाचा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. सुधा लक्ष्मण धामणेकर यांचे दि. 30 रोजी निधन झाले. यावेळी माजी नगरसेवक नेताजी जाधव व उपस्थित मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी मराठा समाज सुधारणा मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती …

Read More »

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीचे समन्स

  नवी दिल्ली : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) साहिबगंज जिल्ह्यातील अवैध खाणकाम प्रकरणात समन्स बजावला आहे. मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी गुरुवारी तपास अधिकार्‍यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे सहकारी पंकज मिश्रा यांच्याविरोधातील तपासादरम्यान काही तथ्ये समोर आली असून, त्यांची पडताळणी करणे आवश्यक आहे, असे ईडीच्या एका अधिकार्‍याने …

Read More »