Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

भारत जोडो यात्रेत सोनिया गांधी, प्रियांका सहभागी होणार

  कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला, सोनिया गांधींचे म्हैसुरात आगमन बंगळूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) नेत्या सोनिया गांधी यांचे सोमवारी (ता. ३) म्हैसूर विमानतळावर आगमन झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत त्या गुरूवारी (ता.६) सामील होणार आहेत. दरम्यान, कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधीही शुक्रवारी (ता. ७) कर्नाटकात …

Read More »

समर्थ नगर येथील नवरात्र उत्सव मंडळाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

बेळगाव : सार्वजनिक श्री नवरात्र उत्सव एसटीएम समर्थ नगर बेळगाव येथे आज बेळगावचे जिल्हाधिकारी श्री. नितेश पाटील यांनी सहकुटूंब भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. तसेच आजची श्री भवानी मातेची आरती जिल्हाधिकारी श्री. नितेश पाटील यांच्यावतीने सहकुटूंब करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. नितेश पाटील यांचा एसटीएमच्या सुनील कणेरी यांच्या वतीने सत्कार …

Read More »

मान रस्त्यासाठी ६ ऑक्टोबरला रास्तारोको

  ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मान या गावात गेली ६० ते ७० वर्षे सातत्याने रस्त्यासाठी मागणी करूनही रस्ता करण्यात न आल्यामुळे शेवटी संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी गुरुवार दि. ६ रोजी सकाळी ११ वाजता जांबोटी येथे रास्तारोको करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोवा चोर्ला घाट बेळगाव या मार्गावरील …

Read More »