बेळगाव : लोकांमध्ये देवाची भक्ती आणि प्रेम असेल तरच जीवन सार्थक होते, असे मत विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी व्यक्त केले. मरडीनागलापुर गावात श्री अक्कनागलांबिके मंदिराच्या प्रवेशद्वार उभारणीच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते. देवाची भक्ती माणसासाठी अत्यंत आवश्यक आहे. समाज सुरळीत चालण्यासाठी देवाची कृपा असावी. तसेच …
Read More »Recent Posts
कोगनोळी येथे वळीव पावसाची दमदार हजेरी
लोकांची तारांबळ : आठवडी बाजारात शेतकऱ्यांचे नुकसान कोगनोळी : परिसरात वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. जोरदार वारा, विजेचा कडकडाट, जोरदार पाऊसाचा मारा यामुळे या विभागातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे दोन तास झालेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. गेल्या दोन-तीन दिवसापासून पावसाने हुलकावणी दिली होती. शुक्रवार तारीख 30 …
Read More »राज्यातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी अलमट्टी जलाशयाची उंची वाढविण्याचे लक्ष्य : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई
अंकली (प्रतिनिधी) : कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रासह संपूर्ण कोकण प्रदेश व कृष्णा नदीला मिळणाऱ्या उपनद्यांच्या क्षेत्रात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे सर्व नद्या दुथडी भरून वाहत असून कर्नाटक राज्यातील सर्व धरणे पूर्ण भरली आहेत. अलमट्टी जलाशयाची उंची 519 फुटांवरून 524 फुटांपर्यंत वाढवण्याचे आमचे लक्ष्य असून त्या दृष्टीने आम्ही आधीच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta