कर्नाटकात भारत जोडो पदयात्रा सुरू बंगळूर : राज्यातील भाजप सरकारमधील भ्रष्टाचार हा आमच्या भारत जोडो यात्रेच्या कर्नाटक टप्प्यात चर्चेच्या प्रमुख मुद्द्यांपैकी एक असेल. संपूर्ण भारत आपल्या वेदना आमच्यासमोर मांडत आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी (ता. ३०) सांगितले. कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट या सीमावर्ती शहरात कर्नाटक भारत …
Read More »Recent Posts
कारलगा गावचा ग्राम निर्मल योजनेअंतर्गत आराखडा तयार
खानापूर : आज शुक्रवार दि.30/9/22 रोजी कारलगा गावामध्ये हेब्बाळ ग्रामपंचायतीच्या वतीने ग्राम निर्मल योजनेअंतर्गत गावचा आराखडा (नकाशा) काढून त्याद्वारे समस्यांचा आढावा घेण्यात आला. मांडलेल्या समस्या पुढील प्रमाणे, पिण्याच्या पाण्याची समस्या सीसी गटर, सीसी रोड, विजेची समस्या, गावामध्ये सरकारी दवाखाना, गुरांचा दवाखाना, मलप्रभा नदीपासून गावापर्यंत पाण्याची व्यवस्था, तसेच गावच्या तळ्याचे …
Read More »एआयसीसी अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जून खर्गेंची उमेदवारी
वाढत्या पाठिंब्यामुळे निवडीची शक्यता, शशी थरूर, के. एन. त्रिपाठींचीही उमेदवारी बंगळूर : अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या (एआयसीसी) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, खासदार शशी थरूर आणि झारखंडचे काँग्रेस नेते के. एन. त्रिपाठी यांनीही काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta