बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या अखंड जयघोष आणि गजरात येळ्ळूर येथे दुर्गामाता दौड मोठ्या उत्साहात काढण्यात आली. आज दुर्गामाता दौडच्या चौथ्या दिवशी येळ्ळूर येथील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापासून पहाटे येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतिश बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महारजांच्या पुतळ्याचे पूजन करून …
Read More »Recent Posts
माडीगुंजी श्री माऊलीदेवी यात्रोत्सवाला 5 ऑक्टोबरपासून प्रारंभ
खानापूर : सालाबादप्रमाणे विजयादशमी रोजी मौजे माडीगुंजी, ता. खानापूर येथील बुधवार दि. 05-10-2022 पासून श्री माऊलीदेवी यात्रोत्सवाला प्रारंभ होणार असून शनिवार दि. 08-10-2022 रोजी सायं. ठीक 5.00 वाजता यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. बुधवार दि. 05-10-2022 रोजी सकाळी 8.00 वा. श्री माऊली देवीस अभिषेक व ठीक 11.00 वा. देवीला शृंगारण्याचा विधि …
Read More »दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध समस्यांबाबत शहर देवस्थान कमिटीच्यावतीने जिल्हाधिकार्यांशी चर्चा
बेळगाव : बेळगाव येथे दसरा सण भव्य प्रमाणात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर येत्या बुधवार दि. 5 ऑक्टोबर रोजी विजयादशमी दसरा सण मोठ्या प्रमाणात परंतु शांततेने साजरा करण्यासंदर्भात आज गुरुवारी आमदार अॅड. बेनके यांच्या नेतृत्वाखाली शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व पदाधिकार्यांची जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासमवेत बैठक पार पडली. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta