विजयपूर : पंचमसाली समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा निष्कर्ष लवकरात लवकर काढण्यात यावा, अशी मागणी कुडलसंगम पंचमसाली पिठाध्यक्ष जय मृत्युंजय स्वामीजींनी केली आहे. विजयनगर येथे पत्रकारांशी बोलताना जय मृत्युंजय स्वामी म्हणाले, सरकारला दिलेला अवधी आता संपुष्टात आला आहे. आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी सभागृहात आरक्षणाच्या मागणीवर आवाज उठविला होता. 14 एप्रिल हि …
Read More »Recent Posts
पाकिस्तानी न्यायालायाने दहशतवादी हाफिस सईदला ठोठावली 31 वर्षांची शिक्षा
लाहोर : पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदला एका प्रकरणात 31 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हाफिज सईद हा बंदी घातलेली दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा प्रमुखही आहे आणि तो मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे. यावेळी पाकिस्तानच्या न्यायालयाने हाफिज सईदला 3.40 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यासोबतच त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही …
Read More »सरकारी दवाखान्याला आता “नो इर्मजन्सी”
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर शासकीय रुग्णालयाला जाण्याचा मार्ग खडतर बनला आहे. या मार्गावरुन रुग्णवाहिका जाऊ शकत नाही. रुग्णवाहिकेला शासकीय रुग्णालयाला जाण्यासाठी संकेश्वर बसस्टॅंड, निडसोसी कमान, निडसोसी रस्ता, अंकले रस्ता ते शासकीय रुग्णालय असा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे रुग्णांचे चांगलेच हाल होताना दिसत आहेत. रुग्णाची परिस्थिती नाजूक असेल तर “नो …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta