निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील केएलई संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात मंगळवारी (२ डिसेंबर) ‘अद्वितीयम’ राज्यस्तरीय सर्जनशील स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये विज्ञान प्रदर्शन, नृत्य स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी यांनी दिली. प्राचार्य हुरळी म्हणाले, कार्यक्रमासाठी १ लाख …
Read More »Recent Posts
….अन लेकरांसाठी धावला कानडा विठ्ठल!
बेळगाव : चंदगड तालुक्यातील कानडी या छोट्याशा खेडेगावामध्ये राहणारा एक नामवंत कवी, गायक, लेखक, अभिनेता कै. श्रीपती संभाजी कांबळे यांचे आकस्मित निधन झाले. ते हयात असताना कुणालाही माहीत नव्हत की त्याचे कुटुंब कसे होते. जेव्हा त्यांच निधन झालं तेव्हा मात्र सर्वाना धक्का बसला तो म्हणजे त्याच्या घरची हलकीची परिस्थिती …
Read More »दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत, पक्ष मजबूत करण्यासाठी काम करायचे आहे : मुख्यमंत्री सिद्धरामय्या
बेंगळूरु : गेल्या महिन्याभरापासून माझ्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात तीव्र मतभेदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावरून राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र आमच्या कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत आणि या पुढेही राहणार नाहीत. भाजप आणि जेडीएसच्या कटकारस्थानांना आम्ही दोघे मिळून समर्थपणे तोंड देऊ अशी माहिती, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta