बेंगळुरू : शिमोगा येथे हिंदू कार्यकर्ता हर्ष याच्या हत्येप्रकरणी पोलिसांना धागेदोरे मिळाले आहेत. लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात येतील, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. बंगळुरात सोमवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, शिमोगा व परिसरातील जनतेला मी आवाहन करतो की, या प्रकरणी न्यायोचित मार्गाने तपास करून आरोपीना अटक करण्यात येईल. त्यांना …
Read More »Recent Posts
मंत्री ईश्वराप्पा यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करण्याची काँग्रेसची मागणी
बेळगाव : बेळगाव जिल्हा काँग्रेसने, ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य मंत्री ईश्वराप्पा यांना मंत्रिपदावर बडतर्फ करावे तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. काँग्रेसच्यावतीने सदर मागणीचे निवेदन बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे राज्यपाल गेहेलोत यांना धाडण्यात आले आहे. ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांनी, तिरंगा …
Read More »सौंदलगा येथे शिवजयंती उत्साहात साजरी
सौंदलगा : सौंदलगा येथील श्री नृसिंह गणेश उत्सव मंडळ येथे शनिवारी (ता.१९) सायंकाळी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी झाली. सौंदलगा येथील परिसरात एक वेगळीच चाहुल असते ती म्हणजे मोटार सायकल तसेच मोठ्या वाहनाना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले भगवे ध्वज लावण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तोंडावर आली असताना येथील बालचमू …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta