सौंदलगा : निरोगी शरीर आणि मन निर्माण होण्यासाठी खेळ फार महत्त्वाचे असे प्रतिपादन एसडीएमसी अध्यक्ष अजित कांबळे यांनी २०२१-२२ या सालातील शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धाचे उद्धघाटन करून केले. क्रीडा स्पर्धा येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळेमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. बौद्धिक विकासाबरोबरच मानसिक आणि शारीरिक विकास फार महत्त्वाचा असल्यामुळे …
Read More »Recent Posts
कर्नाटक श्रमिक पत्रकार संघटनेच्या बेळगाव जिल्हा अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार दिलीप कुरुंदवाडे
बेळगाव : कर्नाटक श्रमिक पत्रकार संघटनेच्या बेळगाव जिल्हा अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार दिलीप कुरुंदवाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. कर्नाटक श्रमिक पत्रकार संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या सर्वच नूतन पदाधिकार्यांची निवड अविरोध झाली आहे. संघटनेच्या गौरवाध्यक्षपदी भीमशी जारकीहोळी यांची निवड करण्यात आली आहे. बेळगावमध्ये आज सदर संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार …
Read More »स्वामीजी तुम्ही आरोग्यसंपन्न व्हा : मंत्री उमेश कत्ती
संकेश्वर (प्रतिनिधी) : विजापूर ज्ञानयोगाश्रमचे परमपूज्य श्री सिद्धेश्वर महास्वामीजी अनारोग्यमुळे कणेरी मठात उपचारार्थ दाखल झाले आहेत. आज राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी कणेरी मठाला धावती भेट देऊन श्री सिद्धेश्वर महास्वामीजींच्या आरोग्याची विचारपूस करुन श्रींचा आशीर्वाद घेतला. यावेळी मंत्रीमहोदयांनी श्रींच्या आरोग्याची माहिती घेऊन स्वामीजी तुम्ही लवकर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta