खानापूर (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे आरोग्य खात्याच्यावतीने यंदाही ० ते ५ वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस रविवार दि. २७ रोजी देण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामिण भागात तीन दिवस पोलिओ डोस तर शहरात चार दिवस पोलिओ डोस देण्यात येणार आहे. पोलिओ डोसचा शुभारंभ रविवारी दि. २७ रोजी सकाळी आठ वाजता होईल. यावेळी कार्यक्रमाला …
Read More »Recent Posts
सहकार महर्षी बसगौडांची पुण्यतिथी ज्येष्ठांच्या सन्मानाने : ए. बी. पाटील
संकेश्वर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीमुळे सहकार महर्षी, कर्मयोगी बसगोडा पाटील यांची पहिली आणि दुसरी पुण्यतिथी साधेपणाने आचरणेत आली. तिसरी पुण्यतिथी येत्या रविवार दि. २० फेब्रुवारी २०२२ रोजी बेळगांव जिल्यातील शेकडो ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाने आचरणेत येणार असल्याची माहिती माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी एसडीव्हीएस कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली. ते पुढे …
Read More »निपाणी महादेव मंदिरात २६ पासून महाशिवरात्रोत्सव
विविध स्पर्धा शर्यती रद्द : रांगोळीतून १२ ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्ली येथील पुरातन श्री महादेव मंदीर येथे शनिवारी (ता.२६) फेब्रुवारीपासून गुरुवार (ता.३) मार्चपर्यंत महाशिवरात्रोत्सव व रथोत्सव होणार आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी ३ मार्च रोजी दु. १ वा. रथोत्सव मिरवणूक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta